आगीची भीषणता लक्षात घेता, अग्निशमन विभागाने कळमना, लकडगंज, सुगतनगर, गंजीपेठ, सक्करदरा, कॉटन मार्केट या फायर स्टेशन येथून सात गाड्या आग विझविण्यासाठी पाठविल्या होत्या. ...
नागपूर जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ७९ आहे. त्यांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंधरा लाखांचे पॅकेज गडकरींच्या हस्ते देण्यात आले. ...
इम्रान प्रतापगढी हे कव्वाल, शायर असून शिर्डीत होणाऱ्या नव संकल्प शिबिरात त्यांचे कव्वालीचे कार्यक्रम ठेवा असा खोचक टोलाही आशिष देशमुख यांनी स्वपक्षाला दिला आहे. ...
Nagpur News एक, दोन किंवा तीन नव्हे, तर देशातील २४ हून अधिक जणांसोबत लग्न करून त्यांची फसवणूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील ‘लुटेरी दुल्हन’च्या अटकेमुळे मोठे ‘रॅकेट’ समोर आले आहे. ...
Nagpur News मेडिकलच्या श्वसनरोग विभागाकडे नोंद झालेल्या १०० फुप्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ४८ रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन होते. या कर्करोगाच्या ८० टक्के मृत्यू होण्यामागे धूम्रपानाची सवय कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. ...
Nagpur News नागपूर रेल्वेस्थानकावर दोन लहान बहिणी बेवारस अवस्थेत फिरताना आढळून आल्या. या दोघींना त्यांची आई सोडून गेल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजवरून लक्षात आले. ...
Nagpur News सूर्यपुत्र शनिदेवाच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील शनी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी शनिदेवाचा तेलाने अभिषेक केला. ...
Nagpur News रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे प्रकरण पुढे येताच खळबळ उडाली आहे. याची चौकशी करण्यासाठी उपसंचालक आरोग्य विभागाच्यावतीने आता पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ...
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून यशाचा झेंडा फडकविला आहे. ...