Nagpur News दक्षिण-पश्चिम नागपुरातील कामगारनगर आयटी पार्कचा मागच्या परिसरात गटार लाईन जुनी असल्याने जागोजागी तुंबलेली आहे. गटार लाईनचे चेंबर भरलेले आहे. त्यामुळे लोकांच्या घरातून घाण पाणी सातत्याने वाहत आहे. ...
Nagpur News जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शहरात आणि ग्रामीण भागात अनधिकृतपणे सुरू असलेल्या २२ शाळांची यादी जाहीर केली असून या शाळांमध्ये चुकूनही मुलांचे प्रवेश करू नका, असे आवाहन केले आहे. ...
Nagpur News स्वयंपाकासाठी बाॅयाेगॅसचा वापर केल्यास कार्बन, मिथेनचे उत्सर्जन राेखता येऊ शकते. त्यामुळे बाॅयाेगॅसच्या वापरातून हवामान बदलाचे धाेके कमी करण्याची क्षमता आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...
Nagpur News राज्य सरकारद्वारे ओबीसी आरक्षणावरील स्थगिती हटविण्याकरिता इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, आडनावावरून जाती आणि ओबीसी लोकसंख्येचा अंदाज घेणे अशक्य आहे. ...
नागपूर स्थानकावर ताब्यात घेण्यात आलेल्या पाच पुरुष आणि दोन महिला अशा सातजणांकडे ९० किलो गांजा आढळला. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत नऊ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. ...
वेदिका ऑडिओ ऐकूनच नाेट्स तयार करायची आणि ब्रेल लिपीमध्ये लिहून त्यावरून अभ्यास करायची. काॅलेजमधील अभ्यासासह दरराेज किमान दाेन-तीन तास अभ्यास करण्याची तिची सवय आहे. ...