लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महामेट्रोला प्रतिष्ठेचा ‘आशिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ सन्मान - Marathi News | Nagpur Maha Metro receives prestigious 'Asia, India Book of Records' honor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोला प्रतिष्ठेचा ‘आशिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ सन्मान

महामेट्रो नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ...

वाह रे चोरा! दिवसा जीम ट्रेनर, रात्री घरफोडी करणारा ‘रॉबर’ - Marathi News | gym trainer with two arrested for burglarized three houses in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाह रे चोरा! दिवसा जीम ट्रेनर, रात्री घरफोडी करणारा ‘रॉबर’

हंसापुरीतील सराफा व्यापाऱ्यासह तिघांना अटक, २५ लाखांचा माल जप्त ...

नोकरीचे आमिष दाखवून बडतर्फ शिपायाकडून तरुणीवर अत्याचार - Marathi News | rape of a highly educated young woman By Showing job lure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरीचे आमिष दाखवून बडतर्फ शिपायाकडून तरुणीवर अत्याचार

नोकरीच्या बहाण्याने बोलावून केला अत्याचार ...

विदर्भात 'अग्निवीर' भरतीची प्रक्रिया सुरू, वायूदलासाठीही अनेकांची नोंदणी - Marathi News | Agniveer recruitment process starts in Vidarbha, registration of many for Air Force | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात 'अग्निवीर' भरतीची प्रक्रिया सुरू, वायूदलासाठीही अनेकांची नोंदणी

अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय वायुसेनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जुलै २०२२ होती. लाखो युवकांनी यात नोंदणी केली आहे. ...

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त भेटी कशा व्हायच्या? अमृता फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाल्या... - Marathi News | How to have secret meetings between Devendra Fadnavis and Eknath Shinde? Amrita Fandavis made a big blast, she said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस-शिंदेंमध्ये गुप्त भेटी कशा व्हायच्या? अमृता फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाल्या...

Amruta Fadanvis: परवा विधानसभेत बोलताना Eknath Shinde यांनी आपण Devendra Fadnavis यांना रात्री गुप्तपणे भेटायचो, असं विधान केलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यातील गुप्त भेटींबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे ...

मासे पकडायला टाकलेल्या जाळ्यात अडकले १४ साप; सर्पमित्रांनी दिले जीवदान - Marathi News | 14 snakes caught in fishing nets; Sarpamitra gave life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मासे पकडायला टाकलेल्या जाळ्यात अडकले १४ साप; सर्पमित्रांनी दिले जीवदान

अंबाझरी तलावात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अनेक साप अडकल्याची घटना घडली. सर्पमित्र व ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने जाळे ताेडून १४ सापांना वाचविले. ...

नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची ५०० कोटींची उलाढाल - Marathi News | Seed turnover of Rs.500 crore in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची ५०० कोटींची उलाढाल

Nagpur News यंदा नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची उलाढाल ५०० कोटींची होण्याचा अंदाज आहे. ...

कोकण, प.महाराष्ट्र, विदर्भात धो धो; कोकणात पुराचा धोका, अमरावतीतही पूरस्थिती - Marathi News | Rain in Konkan, Western Maharashtra, Vidarbha; Danger of floods in Konkan, flood situation in Amravati too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, प.महाराष्ट्र, विदर्भात धो धो; कोकणात पुराचा धोका, अमरावतीतही पूरस्थिती

कोल्हापुरात १९ बंधारे पाण्याखाली, अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. ...

बापरे; नागपूर शहरात एक लीटर केरोसीन आता १०० रुपयाला ! - Marathi News | one liter of kerosene now costs Rs. 100! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे; नागपूर शहरात एक लीटर केरोसीन आता १०० रुपयाला !

Nagpur News दोन महिन्यांपूर्वी नागपूर शहरात ३८ रुपये लिटरप्रमाणे विकले जाणारे केरोसीन आता १०० रुपये लीटर भावाने विकले जात आहे. ...