लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात धावत असलेल्या स्कूल बसेस ‘फिट’ आहेत का?; उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | Are school buses running in the state ‘fit’ ?; High Court Inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात धावत असलेल्या स्कूल बसेस ‘फिट’ आहेत का?; उच्च न्यायालयाची विचारणा

परिवहन आयुक्तांना मागितले उत्तर, मोटार वाहन कायद्यानुसार स्कूल बसेसची दरवर्षी फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. ...

युवा सेनेच्या वरुण सरदेसाईंची उपमुख्यमंत्री फडणवीसांशी भेट - Marathi News | Yuva Sena's Varun Sardesai meets Deputy Chief Minister Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवा सेनेच्या वरुण सरदेसाईंची उपमुख्यमंत्री फडणवीसांशी भेट

Nagpur News राज्यातील राजकीय नाट्यादरम्यान पडद्याआड असलेले युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

आकाराच्या चौकटीत अडकले विघ्नहर्ता!  मूर्तीकारांना नोंदणी आवश्यक अन्यथा कारवाई - Marathi News | Ganesh Sculptors require registration otherwise action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकाराच्या चौकटीत अडकले विघ्नहर्ता!  मूर्तीकारांना नोंदणी आवश्यक अन्यथा कारवाई

Nagpur News या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चार फुटांहून अधिक उंचीची मूर्ती स्थापित करता येणार नाही. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परिपत्र काढून दिशानिर्देश जारी केले आहे. ...

राज्यात धावत असलेल्या स्कूल बसेस 'फिट' आहेत का? उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | Are the school buses running in the state 'fit'? High Court Inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात धावत असलेल्या स्कूल बसेस 'फिट' आहेत का? उच्च न्यायालयाची विचारणा

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या स्कूल बसेस 'फिट' आहेत का? अशी विचारणा परिवहन आयुक्तांना केली व यावर तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. ...

Devendra Fadanvis: 'आई तुझा आशीर्वाद...' फडणवीसांचा मातोश्रींसोबतचा फोटो व्हायरल - Marathi News | Mother, your blessings ... Devendra Fadnavis' photo with Matoshri goes viral | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :'आई तुझा आशीर्वाद...' फडणवीसांचा मातोश्रींसोबतचा फोटो व्हायरल

आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाचा स्नेह असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले असून कुटुंबातील सदस्यांसमवेतचे घरातील फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी राजकीय लढाई जिंकल्याचा आनंद कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. ...

विदर्भातील तीन मीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ - Marathi News | Three meter reading agency from Vidarbha dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील तीन मीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ

Nagpur News मीटर रीडिंगमधील अचूकतेसाठी सुधारणा न केल्याने विदर्भातील तीन मीटर रीडिंग एजन्सीजना ताबडतोब बडतर्फ करण्यात आले, तर संबंधित तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ...

मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग येथे सोबतचेही सोडून का गेले ? - Marathi News | There is magic in the post of Chief Minister, so why did you leave your companion here? Ashish Jaiswal asked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग येथे सोबतचेही सोडून का गेले ?

Nagpur News येथे मुख्यमंत्रिपद असतानाही पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही? असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी केला. ...

गोडाऊन फाेडून किराणा माल पळवला; तीन आराेपी अटकेत, ६.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three accused arrested for snatching groceries from Godown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोडाऊन फाेडून किराणा माल पळवला; तीन आराेपी अटकेत, ६.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी वाडी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली हाेती. ...

सरपंच, नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करावी; चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | The mayor and sarpanch should be directly elected by the people, chandrashekhar bawankule demands to cm eknath shinde and dy cm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंच, नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करावी; चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून निवडून आणण्यासंबंधी कायदा करून दिलासा देतील, असा विश्वास आमदार बावनकुळे यांनी व्यक्त केला ...