लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या; सिमेंटच्या गट्टूने ठेचले डोके - Marathi News | Murder of wife's lover due to immoral relationship, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या; सिमेंटच्या गट्टूने ठेचले डोके

पोलीस दीक्षितची पत्नी आणि इतर साथीदारांच्या भूमिकेची चौकशी करीत आहेत. ...

कामगार विमा रुग्णालयात लाखोंच्या बिलाचा घोटाळा; डॉक्टरला नोकरीतून काढले - Marathi News | Scam of lakhs of bills in labour insurance hospital in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामगार विमा रुग्णालयात लाखोंच्या बिलाचा घोटाळा; डॉक्टरला नोकरीतून काढले

याची सखोल चौकशी झाल्यास अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे. ...

जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून सत्ताधारीच आपसांत भिडले - Marathi News | The rulers clashed with each other in the Zilla Parishad over the allocation of funds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून सत्ताधारीच आपसांत भिडले

अध्यक्ष बर्वेंनी शिकविला डेकोरम, तर कंभाले म्हणाले खुर्ची सोडा! ...

संजय राऊतांनी एखादी निवडणूक लढून जिंकून दाखवावे, आशिष जयस्वाल यांचे आव्हान - Marathi News | Ashish Jaiswal challenges Sanjay Raut to win an election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊतांनी एखादी निवडणूक लढून जिंकून दाखवावे, आशिष जयस्वाल यांचे आव्हान

शिवसेनेत आमदारांपेक्षा खासदारांची अवस्था वाईट होती. पहिले खासदारांनी बंड करणे अपेक्षित होते. मात्र, आमदारांनी पहिले उठाव केला, असं आशिष जयस्वाल म्हणाले. ...

चिखलापार नदीच्या पुलावर थरार; अडीच वर्षांच्या बाळासह दहा जणांचा ३ तास मृत्यूशी संघर्ष - Marathi News | Thrill on Chikhlapar river bridge, two car with 10 people inside stuck into the flood, rescued after three hours of struggle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिखलापार नदीच्या पुलावर थरार; अडीच वर्षांच्या बाळासह दहा जणांचा ३ तास मृत्यूशी संघर्ष

रात्रीची वेळ सभोवताल काळाकुट्ट अंधार, मुसळधार पाऊस... यामुळे वाहने नेमकी कुठे अडकली आहेत. याचा अंदाज येत नव्हता. शेवटी पोलिसांनी दोराच्या सहाय्याने दोन्ही वाहनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ...

Maharashtra Political Crisis: काँग्रेसमधील खदखद वाढली! असंतुष्ट राजीनामे देण्याच्या तयारीत; सोनिया गांधींना भेटणार - Marathi News | dispute in congress party at peak now some leaders likely to meet sonia gandhi in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमधील खदखद वाढली! असंतुष्ट राजीनामे देण्याच्या तयारीत; सोनिया गांधींना भेटणार

Maharashtra Political Crisis: शहरातील काही नेते पक्ष संपवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

विदर्भात महापुराचा प्रकाेप, अनेक गावं पाण्याखाली; चौघे वाहून गेले - Marathi News | Flood outbreak in Vidarbha, many villages flooded; Four were swept away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात महापुराचा प्रकाेप, अनेक गावं पाण्याखाली; चौघे वाहून गेले

गडचिरोलीतील तब्बल ४० गावांना पुराचा वेढा, चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील गावे पुराच्या सावटात ...

मविआची मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली; शिवसेना आमदारानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shiv Sena had to pay a heavy price for Mahavikas Aghadi Says Shiv Sena MLA Ashish Jaiswal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआची मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली; शिवसेना आमदारानं स्पष्टच सांगितलं

संजय राऊत बोलबच्चन आहेत. एखाद्या निवडणुकीत उभे राहावे. जिंकून येऊन दाखवा असा टोला आशिष जयस्वाल यांनी लगावला आहे. ...

श्रावणातही बरसणार पाऊस; नागपुरात २२ पर्यंत यलो अलर्ट - Marathi News | It will rain even in Shravan; Yellow alert till 22 in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रावणातही बरसणार पाऊस; नागपुरात २२ पर्यंत यलो अलर्ट

Nagpur News दक्षिण पूर्व मध्य प्रदेश ते उत्तर पूर्व विदर्भात आकाशात कमी दाबाचे क्षेत्र व सायक्लोनिक सकुर्लेशन निर्माण झाले आहे. यामुळे विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. ...