Nagpur News संततधार पावसामुळे विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये प्रमुख मार्ग ठप्प झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीला पुराचा जबर फटका बसला. ...
Nagpur News पाणलाेट क्षेत्रात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तोतलाडोह धरणातील पाणी पेंच धरणात सोडण्यात आले आहे. त्यामुळे पेंच धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. बुधवारी पेंचचे १६ दरवाजे उघडण्यात आले. ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाच्या वतीने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२५ कोटी रुपयांच्या सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याचा आढावा घेतला जाणार आहे. ...
Nagpur News दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने भांडेवाडीतील कुंभारपुरा येथील मूर्तिकार चिंधुजी गिरले यांचे घर मंगळवारच्या मध्यरात्री कोसळले. ...
Nagpur News गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंजीपेठेतील ३०० वर्षे जुने शिवमंदिर बुधवारी पहाटे पाच वाजता कोसळले. या मंदिराला लागूनच राहणाऱ्या तीन कुटुंबांचे घरही मंदिराच्या मलब्याखाली दबले. ...
कापण्यात आलेली तिन्हीही नेते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे ही नावं वगळण्यासाठी दिल्लीत वजन कुणी वापरलं याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. ...
Nagpur News चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन विभाग येथील दिवंगत वनपालाच्या मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यावर दोन महिन्यांमध्ये कायद्यानुसार निर्णय घ्या, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...