लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपवास करा, पण आरोग्यही जपा; पचतील असेच पदार्थ घ्या ! - Marathi News | Fast, but also take care of your health; Take foods that can be digested! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपवास करा, पण आरोग्यही जपा; पचतील असेच पदार्थ घ्या !

Nagpur News उपवास करताना पोट बिघडू नये म्हणून उपवासाच्या काळात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. पोटाला त्रास होणार नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. ...

घराघरांत ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण; पावसाच्या उघडझापचा प्रभाव - Marathi News | Patients with 'viral infection' at home; Effect of exposure to rain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराघरांत ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण; पावसाच्या उघडझापचा प्रभाव

Nagpur News आरोग्यासाठी अतिशय अपायकारक असलेल्या सध्याच्या वातावरणामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. मेडिकल, मेयोत दिवसाला २०० ते ३०० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती आहे. ...

‘हर घर तिरंगा’; नागपुरात २ लाख विद्यार्थांना झेंड्याचे वाटप - Marathi News | ‘Har Ghar Triranga’; Flag distribution to 2 lakh students in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हर घर तिरंगा’; नागपुरात २ लाख विद्यार्थांना झेंड्याचे वाटप

Nagpur News आतापर्यंत नागपूर शहरातील विविध शाळांमध्ये २ लाख विद्यार्थ्यांना तिरंगा झेंडा वाटप करण्यात आला आहे. ...

आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार आहे - नितीन गडकरी - Marathi News | We are ministers, so we have the right to break the law - Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार आहे - नितीन गडकरी

Nitin Gadkari : आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे.  ...

नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; ‘ऑरेंज अलर्ट’ जारी - Marathi News | Heavy rain warning in Nagpur district; 'Orange Alert' issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

Nagpur News भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात ११ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, यादिवशी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. ...

जेईई-मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर; नागपूरचा अद्वय कृष्णा देशात ३६ वा - Marathi News | JEE-Main Exam Results Declared; Advaya Krishna of Nagpur is 36th in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेईई-मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर; नागपूरचा अद्वय कृष्णा देशात ३६ वा

Nagpur News नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने सोमवारी प्रथम व द्वितीय सत्राचे मिळून जेईई मेनचा अंतिम निकाल जाहीर केला. मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षेत अद्वय कृष्णाने अखिल भारतीय स्तरावर ३६ वी रँक प्राप्त करण्यात यश मिळविले आहे. ...

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियाला रेड अलर्ट; नागपूर विभागातील २१ तालुक्यांत अतिवृष्टी - Marathi News | Gadchiroli, Chandrapur Gondia red alert; Heavy rains in 21 talukas of the division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियाला रेड अलर्ट; नागपूर विभागातील २१ तालुक्यांत अतिवृष्टी

Nagpur News पुढील पाच दिवस नागपूर विभागात मुसळधार पाऊस होणार असून, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदियाला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ...

भंडारा, हिंगणघाट व नागपूरची घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी लक्ष घालणार : रुपाली चाकणकर - Marathi News | Bhandara, Hinganghat and Nagpur incident will be tried in fast track court says Rupali Chakankar Chairperson of State Women Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा, हिंगणघाट व नागपूरची घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी लक्ष घालणार : रुपाली चाकणकर

नागपूरच्या मेडिकलला भेट देऊन दोन्ही पीडितेचा प्रकृतीची चौकशी ...

अत्याचार पीडितेला अतिमहत्त्वाचीच व्यक्ती भेटणार, मेडिकलचा निर्णय - Marathi News | Seeing the crowd of political people, the medical administration decided to meet only important person to the rape victim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अत्याचार पीडितेला अतिमहत्त्वाचीच व्यक्ती भेटणार, मेडिकलचा निर्णय

एकावेळी एकालाच भेटण्याची परवानगी ...