लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिराची सुरक्षा वाढविली - Marathi News | Security has been beefed up at the Sangh Headquarters, Reshim Bagh Memorial | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिराची सुरक्षा वाढविली

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयासह मोठे पदाधिकारी त्यांच्या निशाण्यावर असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी महाल येथील संघ मुख्यालय तसेच रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसराची सुरक्षा वाढविली आहे. ...

संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिराची सुरक्षा वाढविली; दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेसवरदेखील कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Security beefed up at RSS HQ, Dikshabhumi, Dragon Palace amid threats related to PFI | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिराची सुरक्षा वाढविली; दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेसवरदेखील कडेकोट बंदोबस्त

सुरक्षाव्यवस्थेचे नागपूर पोलिसांकडून ‘ऑडिट’ ...

यंदाही कापूस दहा हजारी; रुपयाच्या अवमूल्यनाचा कापसाला फायदा - Marathi News | cotton ten thousand this year too; benefits from rupee depreciation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाही कापूस दहा हजारी; रुपयाच्या अवमूल्यनाचा कापसाला फायदा

संपूर्ण जगात मागील व चालू हंगामात कापसाचे उत्पादन कमालीचे घटत असून, मागणी व वापर वाढत असताना कापसाचे दर मात्र दबावात आले आहेत. ...

Nagpur Water Supply : बुधवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Water supply will be closed on 28th september in kalamna and wanjri parts of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Water Supply : बुधवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

दुरुस्तीच्या कामाचे नियोजन बिघडले, २४ तास शटडाऊन ...

नवरात्रीच्या नवदुर्गा : रणरागिणीच नव्हेत, वनरक्षणासाठी धडपडणाऱ्या ‘त्या’ तर ‘वाघिणी’च ! - Marathi News | Navratri 2022 : Women in forest department who working for forest protection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रीच्या नवदुर्गा : रणरागिणीच नव्हेत, वनरक्षणासाठी धडपडणाऱ्या ‘त्या’ तर ‘वाघिणी’च !

धाडस, साहस आणि शौर्याची प्रचिती : पुरुषी वर्चस्वाला छेद देत चोखाळताहेत नवी वाट ...

'या' पाच जिल्ह्यात वाढणार अति तापमान, पडणार अति पाऊस - Marathi News | In 'these' five districts, extreme temperature will rise, heavy rainfall will fall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'या' पाच जिल्ह्यात वाढणार अति तापमान, पडणार अति पाऊस

Nagpur News मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत. ...

प्रख्यात चित्रकार अरुण मोरघडे यांचे निधन - Marathi News | Renowned painter Arun Morghade passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रख्यात चित्रकार अरुण मोरघडे यांचे निधन

Nagpur News स्वातंत्र्यसेनानी व विख्यात चित्रकार अरुणदादा मोरघडे यांचे सोमवारी सकाळी १०.३० वाजता जागनाथ बुधवारी येथील निवासस्थानी निधन झाले. ...

दांडिया-गरब्यामध्ये आधारकार्ड तपासून हिंदूंनाच प्रवेश द्या!, विश्व हिंदू परिषदेची मागणी - Marathi News | Allow only Hindus to enter Dandiya-Garba by checking Aadhaar card!, Vishwa Hindu Parishad demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दांडिया-गरब्यामध्ये आधारकार्ड तपासून हिंदूंनाच प्रवेश द्या!, विश्व हिंदू परिषदेची मागणी

एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मदरशांमध्ये भेट देत सामाजिक समरसतेकडे पाऊल टाकले असता विहिंपच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

भरधाव ट्रकने धडक दिली अन् डोळ्यापुढे गेला आईचा जीव - Marathi News | A speeding truck hit her and the mother's life was lost before his eyes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव ट्रकने धडक दिली अन् डोळ्यापुढे गेला आईचा जीव

Nagpur News नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भरतवाडा रोड येथे झालेल्या भीषण अपघातात तरुणाच्या डोळ्यासमोर आईचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. ...