लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
फडणवीस यांची नागपूरला दिवाळी भेट, रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार; ४८७ कोटींचे कार्यादेश जारी - Marathi News | Devendra Fadnavis's Diwali gift to Nagpur, the railway station will be transformed; 487 crore work orders issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस यांची नागपूरला दिवाळी भेट, रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार; ४८७ कोटींचे कार्यादेश जारी

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्जित होणार स्थानक : नागपूर ते मुंबई ‘हायस्पीड ट्रेन’च्या प्रस्तावावरदेखील चर्चा ...

यंदा तरी हाेईल का प्रदूषणमुक्त दिवाळी? फटाक्यांपासून लांब राहण्याचे आवाहन - Marathi News | Will there be a pollution-free Diwali this year? A call to stay away from firecrackers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा तरी हाेईल का प्रदूषणमुक्त दिवाळी? फटाक्यांपासून लांब राहण्याचे आवाहन

Nagpur News गेल्यावर्षी दिवाळीच्या तीन दिवसांत वायुप्रदूषणाचा निर्देशांक ३०० च्या पार गेला. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक २५० ते ३०० पर्यंत पाेहोचला हाेता. ...

धक्कादायक! नागपुरात ‘एमडी’चा वापर वाढला; अमली पदार्थांविरोधात पोलीस ‘मिशन मोड’वर - Marathi News | Shocking! Use of 'MD' increased in Nagpur; Police on 'mission mode' against drugs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपुरात ‘एमडी’चा वापर वाढला; अमली पदार्थांविरोधात पोलीस ‘मिशन मोड’वर

Nagpur News २०१८ सालापासून पोलिसांनी केलेल्या कारवाईतील ४० टक्के ‘एमडी’ची जप्ती या वर्षी आठ महिन्यांतच झाली असून, यातूनच वापर वाढत असल्याची तीव्रता लक्षात येत आहे. ...

अंधार कोठडीतील पणत्या पेरणार समाजमनात प्रकाश; कारागृहातील वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन - Marathi News | Grandmothers from dark cells will sow light in the society; Sale and display of prison goods | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंधार कोठडीतील पणत्या पेरणार समाजमनात प्रकाश; कारागृहातील वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन

Nagpur News कारागृहात निर्माण करण्यात आलेल्या पणत्यांसह विविध वस्तूंची विक्री आणि प्रदर्शनी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावर लावण्यात आली आहे. ...

वीजबिल ‘अपटेड’ करण्याच्या नावाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची २ लाखांची फसवणूक - Marathi News | 2 lakh fraud of food safety officer in the name of 'updated' electricity bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजबिल ‘अपटेड’ करण्याच्या नावाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची २ लाखांची फसवणूक

Nagpur News वीजबिल ‘अपटेड’ करण्याच्या नावाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची २ लाखांची फसवणूक करण्यात आली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा नोंदविला आहे. ...

चक्रीवादळाची शक्यता पण महाराष्ट्रात प्रभाव नाहीच - Marathi News | Chance of Cyclone but no effect in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्रीवादळाची शक्यता पण महाराष्ट्रात प्रभाव नाहीच

Nagpur News बंगालच्या उपसागरात हाेणाऱ्या बदलामुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या पश्चिम-मध्य समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे,पण त्याचा महाराष्ट्रात काहीही परिणाम हाेणार नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे. ...

तेलंगणात हत्या करून फरार झालेला आरोपी रेल्वेस्थानकावर सापडला, रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई - Marathi News | Accused who absconded after killing friend in Telangana was found at nagpur railway station, action of railway security force | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तेलंगणात हत्या करून फरार झालेला आरोपी रेल्वेस्थानकावर सापडला, रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

आरोपीला तेलंगणा पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले. ...

अंधारकोठडीत निर्माण झालेल्या पणत्या पेरणार समाजमनात प्रकाश; कारागृहातील वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन  - Marathi News | A sale and exhibition of items made by the inmates of the jail was inaugurated  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंधारकोठडीत निर्माण झालेल्या पणत्या पेरणार समाजमनात प्रकाश

कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.  ...

राज ठाकरेंना क्रेडिट जाऊ नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद; संदीप देशपांडेंचा आरोप - Marathi News | Sharad Pawar holds press conference so that Raj Thackeray should not get credit says mns leader sandeep deshpande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज ठाकरेंना क्रेडिट जाऊ नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद; संदीप देशपांडेंचा आरोप

संदीप देशपांडे हे नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ...