लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मस्तवाल विद्यार्थ्यांची पहाटे कारमधून हुल्लडबाजी; १० जणांवर कारवाई - Marathi News | Action against 10 students in nagpur for rioting in car early in the morning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मस्तवाल विद्यार्थ्यांची पहाटे कारमधून हुल्लडबाजी; १० जणांवर कारवाई

अपघात झाला तर जबाबदार कोण? पालकांचा पोलिसांकडून ‘क्लास’ ...

"मोबाइल अन् संभाषणाची क्लिप दाखवा"; नितीन गडकरींना धमकी देणाऱ्याची पोलिसांसमोर डायलॉगबाजी - Marathi News | Show clip of mobile and conversation; Dialogue in front of the police on the allegation of threatening Minister Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मोबाइल अन् संभाषणाची क्लिप दाखवा'; नितीन गडकरींना धमकी देणाऱ्याची डायलॉगबाजी

नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करण्यापूर्वी आणि नंतर जयेश त्याच्या ओळखीच्या काही लोकांशी बोलला. ...

दीड वर्षे होऊनही स्कीन बँक कुलुपातच; आवश्यक साहित्य, मनुष्यबळ कागदावरच - Marathi News | Even after one and a half years, Skeen Bank remains closed; Necessary materials, manpower only on paper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीड वर्षे होऊनही स्कीन बँक कुलुपातच; आवश्यक साहित्य, मनुष्यबळ कागदावरच

Nagpur News मेडिकलने जून २०२१ मध्ये ‘स्किन बँक’ स्थापन केली. मध्य भारतातील ही पहिली बँक ठरली. मात्र, ती चालविण्यासाठी लागणाऱ्या विविध रसायनांपासून ते इतरही साहित्य व मनुष्यबळ उपलब्धच न झाल्याने अद्यापही ही बँक कुलुपातच आहे. ...

मागील वर्षात नोकरी व करिअरसाठी १२ हजार महिलांनी केले ‘अबॉर्शन’ - Marathi News | Last year, 12 thousand women had 'abortion' for job and career. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागील वर्षात नोकरी व करिअरसाठी १२ हजार महिलांनी केले ‘अबॉर्शन’

Nagpur News असुरक्षित तसेच अनैतिक शारीरिक संबंधांमुळे राज्याच्या उपराजधानीत गर्भपाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरातील शासकीयसह खासगी गर्भपात केंद्रांवर २०२२ मध्ये १२,१३० महिलांनी गर्भपात केले. ...

रिफायनरीच्या स्पर्धेत महाराष्ट्राला मध्यप्रदेशचे आव्हान - Marathi News | Madhya Pradesh's challenge to Maharashtra in refinery competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिफायनरीच्या स्पर्धेत महाराष्ट्राला मध्यप्रदेशचे आव्हान

Nagpur News विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याबाबत अखेर एमआयडीसीच्या माध्यमातून राज्य शासनाकडून व्यवहार्याता अहवाल तयार करण्यात येणार आहे. मात्र, दुसरीकडे ‘ रिफायनरी ’ व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या या स्पर्धेत मध्यप्रदेश देखील उडी घेतली आहे. ...

घटस्फोटानंतरही पत्नीला खावटी देणे बंधनकारक; पतीचा विरोध फेटाळून लावला - Marathi News | Mandatory to give maintenance to wife even after divorce; The opposition of the husband was dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घटस्फोटानंतरही पत्नीला खावटी देणे बंधनकारक; पतीचा विरोध फेटाळून लावला

Nagpur News कायद्याने निर्धारित करून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या पत्नीला घटस्फोट झाल्यानंतरही खावटी देणे बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी एका प्रकरणात दिला. ...

गडकरींना धमकी देणारा आरोपी महिला आयपीएस अधिकाऱ्याचा तथाकथित ‘खबरी’ - Marathi News | The so-called 'news' of the accused woman IPS officer who threatened Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरींना धमकी देणारा आरोपी महिला आयपीएस अधिकाऱ्याचा तथाकथित ‘खबरी’

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणारा जयेश कांता हा कर्नाटकातील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी पोलिसांचा खबरी म्हणून बोलणे करायचा. ...

पोषण आहाराचे ऑडिट होणार; अधिकारी, कंत्राटदारांचे धाबे दणाणले - Marathi News | A nutritional audit will be conducted; Officials, contractors were shocked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोषण आहाराचे ऑडिट होणार; अधिकारी, कंत्राटदारांचे धाबे दणाणले

Nagpur News शाळांमधून मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे सोशल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी व कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. ...

२ कोटींचा दंड भरला; तरीही नागपुरातील व्यापाऱ्यांचा प्लास्टिकमोह सुटेना - Marathi News | 2 crore fine paid; Still, the traders in Nagpur are still fascinated by plastic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२ कोटींचा दंड भरला; तरीही नागपुरातील व्यापाऱ्यांचा प्लास्टिकमोह सुटेना

Nagpur News महापालिकेने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ३८८१ प्रकरणांत कारवाई करून २ कोटी ३ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केल्यानंतरही प्रतिबंधित प्लास्टिकचा व्यवसाय व उपयोग थांबलेला नाही. ...