दिवाळीचा फराळ देण्या-घेण्यासाठी अनेक जण प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतात. त्यानं पर्यावरणाची हानी होते. मग काय करायचं?. मुलांनी एक भला मोठा प्रकल्पच हाती घेतला. आपापल्या घरातले रद्दी पेपर त्यांनी गोळा केले, डिंक आणला, हँडल्स बनवायला सुतळ्या आणल्या आण ...
आपली घरं, मॉल्स, मल्टिप्लेक्स, ऑफिसेस. हे सारं बांधणारी बेघर माणसं. अत्यंत निर्लेपपणाने हे सगळं बांधून ते तिथून निघून जातात. तिथे त्यांना परत प्रवेश नसतो. त्या इमारतीत ते परत फिरकतही नाहीत. हे कष्टकरी जर उद्या समजा नाहीसे झाले तर काय हाहाकार उडेल ...
राजा रविवर्मा या चित्रकाराच्या नावाशी एक गूढ कायमच चिटकलेलं आहे. टोकाची स्तुती आणि टीका वाट्याला आलेला बहुधा हा एकमेव कलाकार. मृत्यूच्या सव्वाशे वर्षांनंतरही त्याची ना लोकप्रियता कमी झाली, ना त्याभोवतीचं गूढ. काय असावं त्यामागचं कारण? त्यासाठी शेवटी ...
‘मला माझ्या पूर्वजांविषयी कुतूहल होतं. त्याचा धागा धरून मी लिहायला सुरुवात केली. साधारण पंधरा वर्षांपूर्वी काही पानं झाल्यावर माझ्या लक्षात आलं की, आपण पूर्वजांची स्तुती वगैरे बरीच करतोय, हे काही आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला शोध घ्यायचाय.’ ...
सर्जनशील कलावंताची प्रतिभा ही त्याच्या कलाकृतीतून उमटते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीसारख्या छोट्या गावातही ती उमलते, फुलते आणि सातासमुद्रापार पोहोचते. भद्रावतीचा ध्येयवेडा चित्रकार महेश महादेव मानकर हे त्याचे नाव. महेशने जलरंगातून साकारलेल्या निसर् ...
दारिद्रय़ाच्या जागतिक समस्येवर अनेक अर्थशास्रज्ञांनी सुचवलेले उपाय अभ्यासिकेत बसून लिहिलेले होते. डॉ. अभिजित बॅनर्जी यांनी मात्र दारिद्रय़ाची विशाल समस्या लहान आणि आटोपशीर प्रश्नांत विभागली. लोकांमध्ये केलेल्या प्रयोगांतून त्यावर उत्तरे शोधली. भारत ...
शाळेत आज कोणीतरी मोठय़ा पाहुण्या येणार होत्या. कदाचित शाळेला त्या भलीमोठी देणगी देण्याचीही शक्यता होती. त्या शाळेत आल्या, पण त्यांच्याकडून चॉकलेटचं रॅपर चुकून खाली पडलं. शाळेच्या नियमाप्रमाणे मुलांनी लगेच दंडाची पावती त्यांच्यासमोर धरली! मुख्याध्या ...
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’चे अनेक कार्यक्र म मी ऐकले होते. प्रत्येकवेळी वाटायचं, बाळासाहेबांशी माझी कधी ओळख होईल? तो योग यायला पुढे दहा वर्षे गेली. दीनानाथ व माई मंगेशकर यांच्या ओरिजिनल पेंटिंगवरून मोठे फोटो करायच्या निमित्ताने पहिल ...