शहरांमधून अचानक निर्वासित केले गेलेले लाखो मजूर अशक्य हालअपेष्टा सहन करत आपापल्या गावी निघाले आहेत. हे जथ्थे बघताना आठवण येते ती थॉमस हार्डीची! औद्योगिकरणाने गिळून टाकलेल्या इंग्लंडमधील ग्रामीण संस्कृतीच्या वेदना हार्डीला फार आतून समजल्या होत्या.. ...
डॉ. बाबा आढाव यांनी समाजपरिवर्तनासाठी आपली हयात घालवली. समाजातला शेवटचा माणूस हाच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. शोषित व वंचितांना न्याय कसा मिळेल, यासाठीचा त्यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे. ...
माझी आई सुंदर होती. चांगली गायिका होती. आणि मी तिची मुलगी? काहीही नाही!. त्या अडनिड्या माझा एकच ध्यास होता. निरोगी आणि सुंदर होण्यासाठी नाच शिकायचा! रशियाच्या घट्ट मुठीत आवळलेल्या कझाकस्तानला जेव्हा नृत्य-संगीताची भाषाही ठाऊक आणि मान्य नव्हती तेव्ह ...
आज नकाशाशिवाय आपलं पान हलत नाही. ‘गुगल मॅप’ तर जणू प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण नकाशा हे काही फक्त एखादं ठिकाण शोधण्यासाठी, एका जागेवरून दुसर्या जागेवर जाण्यासाठी वापरलं जाणारं साधन नाही. त्याही पलीकडे नकाशा बनवणार्याने सांगितल ...
रत्नाकर मतकरींनी विपुल लिहिले. शेवटपर्यंत ते लिहीत राहिले. व्यक्त होत राहिले. नाटकांपासून ते गुढकथांपर्यंत सर्व क्षेत्रांत त्यांनी मुशाफिरी केली आणि त्याला वाड्मयीन दर्जा, कलामूल्य प्राप्त करून दिले. गांधींच्या जीवनावरचे नाटक त्यांचे शेवटचे नाटक ठर ...
मधुस्मिताजींचा जीवनक्रम विलक्षण घटनांनी भरलेला आहे. आपल्या 50 वर्षांच्या प्रवासात, अनेक कटू-गोड अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. परदेश प्रवासासारखे क्रांतीकारी पाऊल उचलताना जैन समाजात परिवर्तनही त्यांनी घडवून आणले. ...
अलीकडच्या काळात आर्थिक राष्ट्रवादाचा हुंकार जगभरातच उमटताना दिसतो आहे. कोरोना काळात तो आणखी वाढला आहे. आपल्या देशाच्या अर्थकारणाला टेकू देण्यासाठी जी काही ‘पॅकेजेस’ सरकारने जाहीर केलेली आहेत त्यांच्या मुळाशीही आत्मनिर्भरता म्हणजेच ‘आर्थिक राष्ट् ...
लेखक गोष्ट लिहितात, कलाकार आणि तंत्नज्ञांना पैसे देऊन, निर्माता त्यांच्या सेवा विकत घेतो. त्या गोष्टीचे एपिसोड्स तयार करतो. हे एपिसोड्स वाहिनीला विकतो. वाहिनीवाले ते जाहिरातीसह प्रसारित करुन पैसे कमावतात. कोरोनामुळे मार्चपासून शूटिंग्ज बंद आहेत ...
प्राणी, पक्षी, निसर्गातल्या विविध गोष्टी दगडावर रेखाटत माणूस एक आकृतिबंध तयार करू लागला. त्यातूनच तयार झाली ‘चित्नलिपी’; चिन्हांची सांकेतिक भाषा! त्यातूनच माणूस स्वत:ला व्यक्त करायला शिकला. रोज आपल्याला अनेक चिन्ह संकेत दिसतात. ती सतत आपल्याशी सं ...