लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
कवी, शायर योगेश.. - Marathi News | legendary poet Yogesh.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कवी, शायर योगेश..

भद्र लोग या जुल्मी दुनियेला अलविदा केल्यानंतर निळ्या आभाळातील नक्षत्रलोकात निघून जातात. शायर योगेशजी नुकतेच आपल्यातून एक्झिट घेऊन दुर नीलनिलयात एक चमकता सितारा होऊन मंद मंद झिलमिलत आहेत. ...

अलविदा.. बासूदा  - Marathi News | Goodbye .. Basuda.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अलविदा.. बासूदा 

रोजच्या दैनंदिन जीवनातील घटना  रंगीत करून मांडण्याचे कौशल्य बासुदांमध्ये होते. मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि महानगरीय मंडळींना  त्यांचे चित्रपट म्हणजे स्वत:चेच चित्रण वाटले.  कारण या चित्रपटांमधील सांस्कृतिक, आर्थिक आणि  सामाजिक पैस हा सर्वसामान्यांचाच ...

‘नितळपणे भेटणारा माणूस’- अनिल अवचट - Marathi News | The memories of great all-round artist Anil Avchat by Sateesh Paknikar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘नितळपणे भेटणारा माणूस’- अनिल अवचट

कलावंत जन्मावा लागतो असं म्हणतात.  कोणतीही एक कला लाभली तरीही  आयुष्य इंद्रधनुच्या रंगांनी रंगून जातं.  बाबा (अनिल अवचट)च्या बाबतीत बोलायचं  तर एक इंद्रधनुष्य पुरणार नाही.  तो लेखक आहे, चित्रकार आहे, उत्तम बल्लव आहे,  फोटोग्राफर आहे, शिल्पी बासरीवादक ...

कोरोना काळात शाळा सुरू करायच्या तर शासन आणि शिक्षकांपुढे कोणते पर्याय आहेत? - Marathi News | What are the options for the government and teachers to start schools in the Corona period? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कोरोना काळात शाळा सुरू करायच्या तर शासन आणि शिक्षकांपुढे कोणते पर्याय आहेत?

शाळा सुरू होणार का? कधी आणि कशा सुरू होणार? की शिक्षण सुरू होणार; पण शाळा बंदच असणार? या पेचातून मार्ग काढायचा तर शासन आणि शिक्षकांसमोर  कोणकोणते पर्याय आहेत? ...

फिलिप्स आणि एसबीआय.. - Marathi News | Philips and SBI.. the story behind the logos.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :फिलिप्स आणि एसबीआय..

प्रत्येक उद्योजक, सेवा पुरवठादार ग्राहकाला वस्तू-मालाच्या पलीकडचा अनुभव देताना ग्राहकाच्या मनात  आशाही निर्माण करत असतो.  आपल्या सेवेचा सारांश लोकांपयर्ंत  पोहोचवण्यासाठी लोगोचा वापर केला जातो.  त्याच माध्यमांतून ते लोकांच्या मनात आपलं घर आणि स्थानही ...

नाजूक, मनातलं अन् जीवघेणंही लिहिणारी ‘सायमा आफ्रिन’; तिच्या कविता काळजाला भिडतील - Marathi News | story of Saima Afrin, who writes delicate, heart-wrenching poems | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :नाजूक, मनातलं अन् जीवघेणंही लिहिणारी ‘सायमा आफ्रिन’; तिच्या कविता काळजाला भिडतील

कोलकात्यात आल्यावर सायमाला कविता, कथा आणि कलेचा मोठा दुवा सापडला. घरात कलेचं वातावरण असतं आणि ते फार पोषक असतं. ...

‘कोरोनाच्या छायेत शहरीकरण’...या आजारी शहरांचे करायचे काय? - Marathi News | What to do with sick cities? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘कोरोनाच्या छायेत शहरीकरण’...या आजारी शहरांचे करायचे काय?

कोरोनामुळे प्रत्यक्ष कोठे जाण्याची,  भेटीगाठींची शक्यता कमी झाली आहे.  पुढेही हे असेच सुरू राहिले तर  शहरांची गरजच संपेल की काय, असे प्रo्न उपस्थित होत आहेत. मात्र शहरांचे महत्त्व कमी होणार नाही.  ...

अभ्यास बदलेल, थांबणार नाही; शिक्षणमंत्र्यांनी सांगितला शिक्षणाचा मार्ग - Marathi News | Study will change, not stop !! - Exclusive interview with Minister of School Education Varsha Gaikwad.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अभ्यास बदलेल, थांबणार नाही; शिक्षणमंत्र्यांनी सांगितला शिक्षणाचा मार्ग

15 जूनपासून शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत तर  विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण कसे देता येईल  यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे.  इंटरनेट कनेक्टिव्हिटीबाबत प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे.  त्यामुळे  सॅटेलाइट, टीव्ही, रेडिओ. असे सर्व पर्याय तप ...

माझ्यात उणीव असू शकते, पण देशात काही उणीव नाही; नरेंद्र मोदींचं पत्र - Marathi News | Self-reliant! - Letter written by Prime Minister Narendra Modi to the people on the occasion of the first year of the second term of his government | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :माझ्यात उणीव असू शकते, पण देशात काही उणीव नाही; नरेंद्र मोदींचं पत्र

कोरोनानं अचानक अख्ख्या जगावर चाल केली.  अनेकांना त्रास झाला, गैरसोय झाली.  अपरिमित यातना सोसाव्या लागल्या,  पण आपण सर्व मिळून त्याविरुद्ध लढू. ही लढाई प्रदीर्घ आहे, पण आपण कायम विजयपथावरच राहू, असा विश्वास आहे. सध्या सर्वात मोठा प्रo्न आहे अर्थव्यवस् ...