लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
रंगीला रतन- एकेकाळी मुंबईवर राज्य करणार्‍या मटका-किंग रतन खत्रीच्या आयुष्याची दास्तान.. - Marathi News | The story of the life of Matka-King Ratan Khatri who once ruled over Mumbai | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :रंगीला रतन- एकेकाळी मुंबईवर राज्य करणार्‍या मटका-किंग रतन खत्रीच्या आयुष्याची दास्तान..

माणूस कमालीचा शौकिन. त्याच्या नुस्त्या बोटांच्या हालचालीने कोट्यवधींची उलाढाल एका झटक्यात होत असे. धंदा मटक्याचा, पण त्या बेकायदेशीरपणातही व्यावसायिकता इतकी उच्च कोटीची की, ज्याचा आकडा लागे, त्याला रोकडा मिळेच! निवृत्तीनंतर तो महालक्ष्मी रेसकोर्सवर  ...

थोडे थांबलो, बिघडलं कुठे? - Marathi News | What Corona taught us? - Dr. Abahy Bang | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :थोडे थांबलो, बिघडलं कुठे?

कोरोनाचा धोका नको. बंदीची गरज पडायला नको.  विस्थापित मजुरांचे हाल व बेरोजगारी नको.  परस्परांविषयीचा ‘याला संसर्ग तर नसेल?’  - हा कायम संशय व दुरावा नको. नक्कीच नको.  पण या निमित्ताने जर जगाचा ग्लोबल वार्मिंगकडे जाणारा प्रवास,  विकासाच्या नावाखाली होण ...

शिक्षकांना किती गृहित धरणार? - Marathi News | Teachers plight in the Corona time too... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :शिक्षकांना किती गृहित धरणार?

कोरोनाकाळात गस्तीपथकात ‘ड्यूटी’ दिलेल्या एका उमद्या शिक्षकाचा नुकताच अपघाती मृत्यू झाला.   त्यानिमित्तानं अनेक प्रo्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.  आपत्तीच्या काळात काम करायला शिक्षकांचा नकार नाही, पण कोणती कामं त्यांना दिली जातात? त्याचं किमान प्रशिक्षण ...

लाइट.. साउण्ड..  कॅमेरा.. कोरोना... - Marathi News | Light.. Sound.. Camera.. Corona... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :लाइट.. साउण्ड..  कॅमेरा.. कोरोना...

टीव्ही मालिका, चित्रपटांचं शूटिंग  ही तशी एकदम डायनॅमिक गोष्ट.  कधीतरी शूटिंग बघायला येणार्‍या  हौशी मंडळींना बर्‍याचदा वाटतं, किती निवांत आहेत, ही मंडळी, पण प्रत्येक कोपर्‍यात काही ना काही  चालू असतं. टीव्हीच्या सेटवर तर जास्तच. कारण तिथे प्रत्येक म ...

साधना! - कार्स्टन विके - Marathi News | In the world of foreign seekers who sell their lives for classical Indian music.. memories of Carsten Wicke; a Rudra Veena player of German origin who lives in India | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :साधना! - कार्स्टन विके

पूर्व र्जमनीत असताना लहानपणी माझ्या आईने मला संगीतात ढकलण्याचा प्रय} केला, पण मी त्यात रमलो नाही. एकदा घरातलीच भारतीय संगीताची एक कॅसेट ऐकली.  त्यात एन. राजम यांचे व्हायोलिन आणि झाकीर हुसेन यांचा  तबला ऐकताना अंर्तबाह्य शहारलो. इतका उत्स्फुर्तपणा? कु ...

डेनिम जीन्स! - Marathi News | Denim jeans! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :डेनिम जीन्स!

फॅशनच्या दुनियेत कोणतीच गोष्ट  फार काळ टिकून राहत नाही. याला एक अपवाद आहे, तो म्हणजे डेनिम जीन्स. फॅशनच्या या क्षणभंगूर दुनियेत  ही जीन्स 150 वर्षांहून अधिक काळ टिकून आहे . कामगारांसाठी मजबूत, टिकाऊ आणि मळखाऊ पॅण्ट तयार करण्याच्या र्मयादित हेतूने खरे ...

फाळणीनंतरचे सर्वात मोठे व नियोजनबद्ध स्थलांतर - Marathi News | Largest and planned migration after partition | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :फाळणीनंतरचे सर्वात मोठे व नियोजनबद्ध स्थलांतर

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात व स्वगृही सुरक्षितपणे पोहोचवून देण्याच्या कामात सध्या प्रशासन व्यस्त आहे. ...

कोरोनावर उपचार- सध्या वापरली जाणारी औषधं, प्लाझ्मा थेरपी आणि अन्य मार्ग - Marathi News | Treatment of corona- currently used drugs, plasma therapy and other means.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कोरोनावर उपचार- सध्या वापरली जाणारी औषधं, प्लाझ्मा थेरपी आणि अन्य मार्ग

कोरोना हा ‘व्हायरल’ म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. जगातील कुठल्याही ‘व्हायरल’ आजारावरचे  पहिले व सगळ्यांत मोठे औषध म्हणजे वेळ.  हा आपोआप बरा होणारा आजार असला, तरी  तो बरा होताना शरीरातील अवयवांना इजा होते. पण कोरोनामुळे नेमके काय नुकसान होते  यावर संशोध ...

स्वच्छ श्वासाचा धडा - Marathi News | Clean breathing : the lessons taught to the world by the corona virus.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :स्वच्छ श्वासाचा धडा

स्वच्छता म्हणजे नुसते संडास नव्हे,  स्वच्छ तर श्वासही हवा! - हे कोरोनाने पहिल्यांदा लक्षात आणून दिले. व्यसनमुक्ती शक्य नाही म्हणणार्‍यांना पर्याय मिळवून दिला आणि जीवाणूंवर विजय मिळवलेल्या माणसाला विषाणूंशी लढायला बळही दिले! ...