वन्य प्राणी आणि पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरात त्यांना जीपीएस कॉलर लावली जाते. भारतातही असे काही प्रयोग झाले आहेत. मात्र शहरी भागात राहणार्या बिबट्यांचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या सवयी आणि संचार जाणून घेण्यासाठी मुंबईत पहिल्यांदाच पाच बिबट्या ...
प्रणव फोनवर अतिशय आग्रहानं मला निमंत्रण देत होता, सर, काहीही झालं, तरी माझ्या कार्यक्रमाला तुम्हाला यायलाच हवं. तारीख तुम्ही कॅलेंडरवर नोंदवून ठेवा, मी तुमची वाट पाहीन. हा प्रणव म्हणजे तोच, ज्याला वर्षभरापूर्वी मीच नोकरीतून काढून टाकलं होतं!. ...
वेगवेगळ्या प्रसंगी माधुरीचे काही भाव मला टिपता आले. माधुरीसारख्या सुंदर चेहर्याचे चित्रण करायला कुणाला आवडणार नाही? पण का कोण जाणे, आजही माझ्या मन:चक्षुंसमोर मेणवलीच्या त्या चंद्रकोरीच्या घाटावर भरदुपारी हातात बंदूक घेतलेली, डोळ्यात अंगार असलेल ...
पूर्वीचे खेळ आणि आताचे खेळ यात आता जमीन-अस्मानाचे अंतर आहे. आजमितीला 100 अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक उलाढाल असलेल्या डिजिटल उद्योगाने खेळ, खेळाची संकल्पना, खेळाचे साहित्य आणि खेळायची जागा या मूलभूत गोष्टी कायमस्वरूपी बदलून टाकल्या आहेत. ...
1942च्या आंदोलन काळात दुसरे महायुद्ध सुरू होते. युद्धकालीन परिस्थितीच्या नावाखाली इंग्रजांनी देशात अनेक कठोर कायदे लागू केले. राजकीय विरोध दडपला गेला, आपली राजवट निर्धोक करण्याचा प्रय} झाला, आज 78 वर्षांनंतरही साधारण तसेच घडते आहे. राष्ट्रीय सुरक् ...
तीस वर्षे झाली मी लडाखमध्ये शिक्षणक्षेत्रात काम करतोय. माझा एकच प्रश्न असतो की, मुलांना तुम्ही शिकवता म्हणजे काय करता? मुलांवर शिक्षण नुसतं ओतता, त्या बोज्याखाली ती लेकरं दबली जातात; पण म्हणजे ती शिकतात का? ...
तारूण्याच्या उंबरठय़ावर इब्राहिम अल्काझी यांच्यासारखा गुरू लाभणं हे आमचं भाग्य. त्यांच्या शिकवणीवरच आमचा रंगभूमीवरचा प्रवास घडला. केवळ कलाकार म्हणून नव्हे, एक सजग व बहिर्मुख माणूस म्हणून त्यांनी आम्हाला घडवलं. जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली. अभिनया ...
चित्रानं डिझायनर साड्या विकायचं सोडून मास्क बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मांडली तेव्हा घरात जरा वादळ उठलंच. नवर्याला आणि सासूबाईंनाही ही कल्पना पटली नाही. पण एके दिवशी खुद्द सासूबाईंनीच चित्राला विचारलं, ‘अगं, आमच्या ग्रुपसाठी बारा मास्क ...
शेतकर्यांना चांगला बाजारभाव मिळावा आणि ग्राहकांनाही योग्य दरात ताजा भाजीपाला उपलब्ध व्हावा, ही वर्षानुवर्षांची गरज. हीच गरज ओळखून नगर जिल्ह्यातील काही शेतकरी एकत्र आले, ऑनलाइन माध्यमांचा वापर केला. त्यांनी शेतकर्यांच्या लुटीला तर आळा घातलाच; पण श ...
ज्या मदत आणि मार्गदर्शनाच्या आपण शोधात आहोत, नेमक्या त्याच दिशेनं नेताना आपल्याला आश्वासक वाट आणि दिशा दाखवणारं एक पुस्तक लेखिका मेघा दर्डा यांनी लिहिलं आहे. ‘क्रॅकिंग द फिअर ऑफ कोड’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या भीतीवर मात कशी करायची हे त्यांनी अ ...