लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन घडीचा डाव - Marathi News | Board games; which gives life lessons... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :दोन घडीचा डाव

प्रत्येक खेळ आपल्याला काहीतरी शिकवतो. लहानपणी बाहुल्या, भातुकली  आपल्याला सहजीवनाचे धडे देतात,  व्यक्तिमत्त्व विकास घडवतात.  ठोकळ्यांचे खेळ कल्पनांना आकार देतात, तर पटक्रीडा म्हणजे बोर्ड गेम आयुष्याचे धडे देतात.  सापशिडी आणि बुद्धिबळ हे भारताने जगाला ...

रामलल्ला की नगरी... चला, अयोध्येचा फेरफटका मारूया! - Marathi News | Ramlalla- the memories of Ayodhya city.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :रामलल्ला की नगरी... चला, अयोध्येचा फेरफटका मारूया!

‘सुबह बनारस, शाम अवध.’ सकाळ अनुभवावी तर ती बनारसला गंगेच्या किनारी आणि संध्याकाळी शरयूच्या घाटावर अयोध्येत शांतपणे वेळ घालवावा, असं म्हणतात! रामाची ही नगरी आहे मोठी सुंदर आणि मुख्य म्हणजे प्रेमळ, अगत्य असलेली!! चिंचोळ्या गल्ल्या, लूकलूक दिव्यांत एकसे ...

अ-युध्द - Marathi News | Ayodhya... the changing face of city | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अ-युध्द

असं म्हणतात, की अयोध्येचं मूळ नाव ‘अ-युद्ध’ - म्हणजे जिथे कधीच युद्ध होत नाही-  असं होतं! आजही या शहराचा स्वभाव तोच आहे! ...

नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने  - Marathi News | On the occasion of the new educational policy... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने 

मुलं, मातृभाषा आणि खिचडी.. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याबद्दल नवीन शैक्षणिक धोरणाचं स्वागत! या धोरणाची उद्दिष्टं साधायची असतील, तर आता शिक्षकांना उत्तम साधनं आणि प्रशिक्षण हे मोठं आव्हान असेल! ...

क्वॉरण्टाइन सेंटर्समध्ये महिला किती सुरक्षित? - Marathi News | How safe are women in quarantine centers? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :क्वॉरण्टाइन सेंटर्समध्ये महिला किती सुरक्षित?

पनवेलमध्ये क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये  महिलेवर बलात्कार झाला, पुण्यात विनयभंगाचा प्रय} झाला,  इतर शहरातही कमी-अधिक प्रमाणात  असे अनुभव महिलांना येत आहेत. क्वॉरण्टाइन सेंटर ही स्थानिक यंत्रणेची  जबाबदारी आहे, की गृहखात्याची,  की वैद्यकीय विभागाची यावरही अ ...

फार बेकार, ही महामारी! - Marathi News | This pandemic is very dangerous !... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :फार बेकार, ही महामारी!

पंधरा मिनिटांत भरारी पथकाने  दुकानातला सगळा माल उचलला. तो परत मागायची सोय नव्हती.  साहेबाची लहर फिरली असती, तर त्याने  पाच हजाराची पावती फाडली असती.  त्यापेक्षा माल लुटला जाणंच र्शेयस्कर होतं. ...

राफेल! - क्षमता वाढली; पण पोकळी भरून निघेल? - Marathi News | Rafale fighter planes- What will happen after the increased capacity.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :राफेल! - क्षमता वाढली; पण पोकळी भरून निघेल?

राफेल लढाऊ विमाने भारतीय ताफ्यात  दाखल झाल्यानंतर देशवासीयांनी  जल्लोषात त्यांचे स्वागत केले.  मात्र गेल्या 23 वर्षांच्या काळात  चौथ्या पिढीच्या लढाऊ विमानांवरच   वायुदलाची मदार राहिली आहे.  अपघातांमुळे तसेच अनेक विमाने निवृत्त झाल्यामुळे  वायुदलात ल ...

स्वर-शब्द-प्रभू  प्रा. अजित सोमण - Marathi News | Memories of famous Flute Player and Copywriter Ajit Soman by Sateesh Paknikar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :स्वर-शब्द-प्रभू  प्रा. अजित सोमण

अजित सोमण. एक बासरीवादक, प्राध्यापक,  कॉपीरायटर, संहिता लेखक, संगीत दिग्दर्शक, कलाशिक्षक.अशा विविध रूपांचा  चालता बोलता ज्ञानकोश म्हणजे प्रा. अजित सोमण.  इतके सारे असामान्य गुण असूनही  ते अतिशय निर्मोही होते.  अहंभावाचा कुठे मागमूसही नाही. कमालीचा सा ...

पत्त्यांचा डाव!  - Marathi News | Game of playing cards! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पत्त्यांचा डाव! 

पत्ते. कोणीही, कुठेही असलं तरी सहजपणे खेळायला सुरुवात करावी आणि त्यात रंगून जावं, असा  जगभरात प्रचंड लोकप्रिय असलेला हा खेळ. कोणाचंही बालपण त्याशिवाय जणू पूर्णच होऊ नये ! पत्ते आपल्या मनी-मानसी असे रुजलेलेले असले तरीही त्यांचा प्रवास अतिशय मोठा आहे. ...