लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला - Marathi News | "...Otherwise, India should say goodbye to America"; Shashi Tharoor's valuable advice to the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

Shashi Tharoor on Donald Trump 50% Tariff: 'इथे २०० वर्षापूर्वीची राजेशाही व्यवस्था सुरू नाहीये. कोणताही जबाबदार देश असे करत नाही', अशा शब्दात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सडकून टीका केली.  ...

'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले - Marathi News | My friend Putin PM Modi speaks to Russian President amid Trump's tariff war; invites him to visit India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फोनवर चर्चा केली. यामध्ये युक्रेन युद्ध आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | 'We also agree with the scam in the voter lists", CM Devendra Fadnavis' big statement after rahul gandhi's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis on Bogus Voters: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदार आणि मतदार याद्यांतील घोटाळ्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.  ...

Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला - Marathi News | Donald Trump Tariff News India in action' mode against donald trump's tariffs Ban on arms purchases from the US, Defense Minister Rajnath Singh's USA visit also postponed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली; वाचा सविस्तर

Donald Trump Tariff News : सध्या अमेरिका आणि भारत यांच्यात टॅरिफ वॉर सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लादला आहे. २५ टक्के टॅरिफ आजपासून म्हणजेच ८ ऑगस्टपासून लागू झाला आहे. ...

'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका - Marathi News | Kolhapur Mahadevi Elephant 'here is no center in Maharashtra to treat Mahadevi the elephant PETA declares its position | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका

Mahadevi Elephant : मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील माधुरी हत्ती पुन्हा परत देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. ...

सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या... - Marathi News | Government withdraws Income Tax Bill 2025; Will there be changes in tax slabs? Know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...

New Income Tax Bill: केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये नवीन आयकर विधेयक आणले होते. ...

तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय - Marathi News | 30,000 crore subsidy to oil companies, for Ujjwala scheme...; Central government takes five big decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय

Union Cabinet Meeting Decision Today: अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  ...

ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य' - Marathi News | Aditya Srivastava, whose name Rahul Gandhi used to target election commision; Now he has come forward, told the 'truth' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'

२०२१ मध्ये मी बंगळुरूला शिफ्ट झालो. त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाकडे मी मतदार कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज दिला असं आदित्य श्रीवास्तव याने सांगितले. ...

Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | Eknath Shinde reaction over Uddhav Thackeray INDIA Alliance Seating Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून शिंदेंचा टोला

Eknath Shinde reaction on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागे बसवण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.  ...

राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी - Marathi News | Congress aggressive after Rahul Gandhi's allegation on ECI Voters Scam; Road blockade in Dadar, slogans raised against BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी

निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अशी मागणी काँग्रेसने केली. ...

NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल - Marathi News | NASA's big decision International Space Station will be demolished into the ocean reason will shock you to hear | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल

NASA : नासा आता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पॅसिफिक महासागरात पाडण्याची तयारी करत आहे. १९९८ मध्ये प्रक्षेपित झाल्यापासून २६ देशांतील अंतराळवीरांनी आयएसएसला भेट दिली आहे. ...