लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर शिक्षक मतदारसंघ, आज फेरमतदान - Marathi News | Nagpur Teachers' Constituency Today, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर शिक्षक मतदारसंघ, आज फेरमतदान

विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २५ (मनपा मराठी प्राथमिक शाळा, क्रमांक १, नवीन नंदनवन, नागपूर) येथे फेरमतदान घेण्याचे आदेश देण्यात आले असून ...

सर्वच पक्षांत महिलांना संधी - Marathi News | Women have the opportunity in all the parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वच पक्षांत महिलांना संधी

जिल्ह्यातील ३४ गट व ६४ गण हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना संधी देत महिला सबलीकरणाचा संदेश दिला आहे. ...

भायखळ्यातील प्रेमी युगुल भुसावळमध्ये ताब्यात - Marathi News | Bhiwhalase lover in Jugal Bhusawal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भायखळ्यातील प्रेमी युगुल भुसावळमध्ये ताब्यात

भायखळा येथील प्रेमीयुगलाला भुसावळात लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्त मोहिम राबवून रविवारी रात्री ताब्यात घेतले. ...

पतीचा विरह असह्य झाल्याने विधवेची आत्महत्या - Marathi News | Widow's suicide due to husband's harshness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतीचा विरह असह्य झाल्याने विधवेची आत्महत्या

मरण पावलेल्या पतीच्या विरहात एका विधवेने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ...

लिफ्टच्या बहाण्याने लुटणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three of the robbers robbed of lift arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लिफ्टच्या बहाण्याने लुटणाऱ्या तिघांना अटक

प्रवासी वा लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसवून घेतलेल्या प्रवाशास मारहाण करून लुटणारे गजाआड ...

तुम्ही पाकिटमार, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | You attack Paktmar, Uddhav Thackeray on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही पाकिटमार, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

तुम्ही पाकिटमार आहात, नोटाबंदी करुन तुम्ही गरिबांच्या कष्टाचा पैसा खिशात हात घालून काढला, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल ...

यंदाच्या मराठी दिनी इंटरनेटनर ऊमटवू मराठी मुद्रा - तावडे - Marathi News | This is the Marathi diurnal interneter Umtavoo Marathi currency - Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाच्या मराठी दिनी इंटरनेटनर ऊमटवू मराठी मुद्रा - तावडे

इंटरनेटवर मराठी वाढावी हा शासनाचा प्रयत्न असेल. त्यासाठी विकिपीडिया, इंटरनेटवर कोट्यवधी पाने टाकण्याचा संकल्प केला आहे." ...

संमेलनाने सर्वसामान्यांना दिला सामाजिक, वाड़मयीन क्षेत्राचा आनंद - Marathi News | The pleasure of the social, welfare sector given to the masses by the convention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संमेलनाने सर्वसामान्यांना दिला सामाजिक, वाड़मयीन क्षेत्राचा आनंद

डोंबिवलीत झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने सर्वसामान्यांना सामाजिक आणि वाड़मयीन क्षेत्राचा आनंद मिळवून दिला ...

VIDEO: अग्निशमन दलाच्या संग्रहालयाला प्रतिक्षा ‘दर्शकांची’ - Marathi News | VIDEO: Awakening 'viewers' of firefighting museum-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: अग्निशमन दलाच्या संग्रहालयाला प्रतिक्षा ‘दर्शकांची’