आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
फोटोशॉप, आक्रमक पोस्टच्या माध्यमातून विरोधकांना हैराण करण्यात भाजपाची सोशल मीडिया टीम आघाडीवर असते. पण गेल्या काही काळात भाजपालाही सोशल मीडियावर सव्वाशेर मिळताना दिसत आहे. ...
फोटोशॉप, आक्रमक पोस्टच्या माध्यमातून विरोधकांना हैराण करण्यात भाजपाची सोशल मीडिया टीम आघाडीवर असते. पण गेल्या काही काळात भाजपालाही सोशल मीडियावर सव्वाशेर मिळताना दिसत आहे. ...
मुली मुलांसारखे कपडे परिधान करू लागल्यास त्यांचे विचारही मुलांसारखेच होतात, असं वक्तव्य मुंबईतल्या एका प्रतिष्ठित महिला कॉलेजच्या मुख्याध्यापिकांनी केलं ...
मोदींना आव्हान देण्याआधी फडणवीसांचा सामना करा, असे आव्हान देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रतिआव्हान दिले आहेत. ...