लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईत 'सामना' फक्त शिवसेना-भाजपामध्ये -देवेंद्र फडणवीस - Marathi News | 'Match' in Mumbai only in Shiv Sena-BJP: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत 'सामना' फक्त शिवसेना-भाजपामध्ये -देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सामना फक्त शिवसेना आणि भाजपामध्ये असल्याचा दावा केला. ...

देशसेवेसाठी इंजिनिअरने सोडली लठ्ठ पगाराची नोकरी - Marathi News | The job of the fat salary of the engineer left for the country's service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशसेवेसाठी इंजिनिअरने सोडली लठ्ठ पगाराची नोकरी

देशसेवेचा ध्यास असल्याने सैन्यात दाखल होण्यासाठी एका तरुणाने देशातील सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्विसेसमधील (टीसीएस) लठ्ठ पगाराची नोकरी सोडली आहे. ...

रस्त्यावरच आमच्या लढाईचा शेवट - एन.डी. पाटील - Marathi News | The end of our war on the road - N.D. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रस्त्यावरच आमच्या लढाईचा शेवट - एन.डी. पाटील

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज दोन वर्ष पूर्ण झाली. मात्र तपास यंत्रणाकडून ठोस पाऊल उचलण्यात न आल्यानं निषेधासाठी कोल्हापुरात मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात आलं. ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ रेल्वे रुळाला तडे - Marathi News | In the traffic disruption of the Central Railway, the rail line near Vitthalwadi was tightened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ रेल्वे रुळाला तडे

मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. ...

मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती, हंसराज अहिरांची जीभ घसरली - Marathi News | Manmohan Singh had no common sense; Hansraj Ahir's tongue dropped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती, हंसराज अहिरांची जीभ घसरली

मागील काँग्रेसचे सरकार हे बेकार होते. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती अशा शब्दांत हंसराज अहिर यांनी टीका केली आहे ...

पराभवानंतर मुख्यमंत्री वेडेपिसे होतील - उद्धव ठाकरे - Marathi News | After the defeat, the Chief Minister will be a madman - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पराभवानंतर मुख्यमंत्री वेडेपिसे होतील - उद्धव ठाकरे

सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख थापाडे असे करत पुन्हा एकदा त्यांना टार्गेट केले आहे. ...

रात्र वैऱ्याची आहे! - Marathi News | Night is the enemy! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्र वैऱ्याची आहे!

मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी ...

मतदारांना पैसेवाटप? - Marathi News | Voter money? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांना पैसेवाटप?

निवडणूक प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. मतदार राजाला खूश करण्यासाठी ए वॉर्डमधील ‘नोफ्रा’ परिसरात ...

एमआयएम उमेदवारावर गुन्हा - Marathi News | Crime against MIM candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयएम उमेदवारावर गुन्हा

जमावबंदी असताना एमआयएमच्या उमेदवारांसह कार्यकर्ते जमल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल ...