लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोल्यातील डाळींना देशभरातून मागणी - Marathi News | Across the country, the demand from the countryside is available in Akola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्यातील डाळींना देशभरातून मागणी

अकोला- अकोल्यात डाळ उद्योग सुरू असून दिल्ली, कोलकाता, राजस्थान, हैद्राबादसह महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातून अकोल्यातील डाळींना मागणी वाढली आहे. ...

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या चौकशीसाठी प्रशासकीय समिती - Marathi News | The administrative committee for inquiry into micro finance companies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या चौकशीसाठी प्रशासकीय समिती

अकोला : महिला व पुरुषांचे गट बनवून राज्यभरात विनातारण कर्जाचे वाटप करणाऱ्या मायक्र ो फायनान्स कंपन्यांच्या चौकशीसाठी प्रशासकीय समिती गठित करण्यात आली आहे. ...

पाकच्या निषेधार्थ आनेवाडी ग्रामस्थांचा मोर्चा - Marathi News | Frontiers of the Awami League | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकच्या निषेधार्थ आनेवाडी ग्रामस्थांचा मोर्चा

घोषणांनी परिसर दणाणला : कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची मागणी ...

नरेंद्र मोदींच्या ‘ज्योतिपुंज’मध्ये लक्ष्मणराव इनामदारांचा उल्लेख - Marathi News | Laxmanrao Inamdar is mentioned in Narendra Modi's 'Jyotipunj' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींच्या ‘ज्योतिपुंज’मध्ये लक्ष्मणराव इनामदारांचा उल्लेख

खटावकरांचा गौरव : गुजरातमधील संघाच्या स्थापनेतील अनेक जुन्या आठवणींना उजाळा ...

भारत मोठा होण्यासाठी तो भारत राहिला पाहिजे - मोहन भागवत - Marathi News | India should stay in India to become larger - Mohan Bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत मोठा होण्यासाठी तो भारत राहिला पाहिजे - मोहन भागवत

भारत मोठा होण्यासाठी तो मुळात भारत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ...

विरोधीपक्षांचा एल्गार, संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उद्यापासून - Marathi News | Opposition's Elgar, the second phase of the struggle yatra from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधीपक्षांचा एल्गार, संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उद्यापासून

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांच्यावतीने उद्यापासून संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला सुरूवात होणार ...

एका क्लिकवर दिवसभरातील महत्वाच्या 10 बातम्या - Marathi News | Top 10 news in a day with one click | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एका क्लिकवर दिवसभरातील महत्वाच्या 10 बातम्या

राजकीय, क्राईम, मनोरंजन तसेच देश-विदेशात घडलेल्या दिवसभरातल्या महत्वाच्या 10 घडमोडी वाचा एका क्लिकवर ...

सत्तेशिवाय राणे राहुच शकत नाहीत - वैभव नाईक - Marathi News | Rane can not live without power - Vaibhav Naik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेशिवाय राणे राहुच शकत नाहीत - वैभव नाईक

काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची नारायण राणे यांची भूमिका ही स्वतःबरोबरच आपल्या मुलांच्या हितासाठीच आहे. प्रत्येकवेळी ते आपला स्वार्थ साधत असतात ...

पंतप्रधान मोदींचे खरे स्वच्छतादूत - Marathi News | Prime Minister Narendra Modi's true cleanman-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींचे खरे स्वच्छतादूत