लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नैऋत्य मान्सून १५ मे रोजी दक्षिण अंदमानात होणार दाखल - Marathi News | South west monsoon to be held in South Andaman on May 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नैऋत्य मान्सून १५ मे रोजी दक्षिण अंदमानात होणार दाखल

नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे ...

डोक्यात सत्तेची नशा गेल्याने दानवेंकडून बेताल वक्तव्ये- अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan's remarks about demon possession of power in the head: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोक्यात सत्तेची नशा गेल्याने दानवेंकडून बेताल वक्तव्ये- अशोक चव्हाण

इतकी तूर खरेदी करूनही शेतक-यांचे रडगाणे सुरूच आहे. एक लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली तरी रडतात साले ...

पोटाला चिमटा घेऊन पैलवान घडवणारी ‘आमशी’ - Marathi News | 'Amashi' who makes a flutter with a pinch | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोटाला चिमटा घेऊन पैलवान घडवणारी ‘आमशी’

‘निर्मल ग्राम’, ‘एक गाव, एक गणपती’ या सामाजिक उपक्रमांमुळे राज्यपातळीवर नाव पोहोचलेल्या करवीर तालुक्यातील आमशी गावाची खरी ओळख ही ‘मल्लांचे गाव’ म्हणूनच जिल्ह्यासह राज्यात आहे ...

एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात "साले"- दानवे - Marathi News | "Shalai" - weeping, while buying one lakh tons of tur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात "साले"- दानवे

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शेतक-यांबाबत बोलताना जीभ घसरली आहे. ...

बँक हमीला सरकार राजी; जीएसटी मंजुरीचा मार्ग मोकळा - Marathi News | Bank guarantees government; Free the GST approval route | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँक हमीला सरकार राजी; जीएसटी मंजुरीचा मार्ग मोकळा

जीएसटी लागू करण्यापूर्वी महापालिकांना मिळणाऱ्या निधीबाबत सरकारने बँक गॅरंटी द्यावी, ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अट ...

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ - Marathi News | Launch of sludge dam, slurry shovel scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

अकोला जिल्ह्यातील कोहळ येथील तळ्यातून गाळ काढून या योजनेस प्रारंभ करण्यात आला. ...

जस्टिन बिबरच्या राजेशाही थाटाने मायकल जॅक्सनची आठवण - Marathi News | Michael Jackson remembered by Justin Bieber's monarchy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जस्टिन बिबरच्या राजेशाही थाटाने मायकल जॅक्सनची आठवण

जस्टिन बिबरच्या नवी मुंबईत होणा-या म्युझिकल कॉन्सर्टच्या निमित्ताने अनेकांच्या मनात दिवंगत पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या मुंबई भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ...

रावसाहेब दानवे साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र विसरले - उद्धव ठाकरे - Marathi News | Rao Saheb Daney forgotten the faith of Saibaba and Saburi's mantra - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रावसाहेब दानवे साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र विसरले - उद्धव ठाकरे

रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. ...

अबब ! मळद येथे अडीच किलोंचा आंबा - Marathi News | Above! 250 mangoes of mango in molasses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबब ! मळद येथे अडीच किलोंचा आंबा

मळद (ता. बारामती) येथील तब्बल अडीच किलोचा आंबा कुतूहलाचा विषय ठरला आहे. येथील शेतकरी हनुमंत बिचकुले यांच्या शेताच्या बांधावर असणाऱ्या आंब्याच्या झाडाला हे फळ लागले आहे. ...