लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणाचे विकृत चाळे - Marathi News | In the Tapovan Express, the youth's perverted tricks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणाचे विकृत चाळे

बोरीवलीपाठोपाठ तपोवन एक्स्प्रेसमध्येही तरुणीला पाहून हस्तमैथुन करण्याचा प्रकार घडला ...

‘रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरे’ - Marathi News | 'CCTV cameras with biometric systems in hospitals' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरे’

राज्यातील आरोग्यसेवेची उपलब्धता आणि दर्जा उंचाविण्यासाठी आरोग्य विभागाच्या अंतर्गत रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा सुरू होणार आहे ...

सामान्यांची छळवणूक थांबविण्यासाठी काय केले? - Marathi News | What did you do to stop the harassment of the people? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामान्यांची छळवणूक थांबविण्यासाठी काय केले?

वाहतूक पोलीस भ्रष्टाचारामुळे सामान्यांचा पोलिसांवरून उडालेला विश्वास पुन्हा बसविण्यासाठी काहीतरी करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने वाहतूक पोलिसांना केली. ...

नागपाड्यातील ३० लाखांच्या लुटीमागे राजस्थानची टोळी - Marathi News | Rajasthan gang of 30 lakhs in Nagpad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपाड्यातील ३० लाखांच्या लुटीमागे राजस्थानची टोळी

नागपाड्यात भररस्त्यात व्यापाऱ्याकडील ३० लाख रुपये लुटल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली ...

एसटी प्रशासनाला विठ्ठल पावला! - Marathi News | ST administration got Vitthal! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी प्रशासनाला विठ्ठल पावला!

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने, वारी विशेष एसटी सेवा देण्यात आली होती. ...

तरुणींवर छाप पाडण्याच्या नादात पोहोचले कोठडीत - Marathi News | Nothing has touched the mark of the girl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तरुणींवर छाप पाडण्याच्या नादात पोहोचले कोठडीत

तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी धूम स्टाईलने स्टंटबाजी करणे दोन तरुणांना भलतेच महागात पडले आहे. ...

अबू जुंदालचे शिक्षेला हायकोर्टात आव्हान - Marathi News | The challenge of Abu Jundal High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबू जुंदालचे शिक्षेला हायकोर्टात आव्हान

२००६ औरंगाबाद शस्त्रसाठाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या झैबुद्दिन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याने विशेष न्यायालयाच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले ...

जिओ ग्राहकांची माहिती चोरीला - Marathi News | Visit the customer's information stolen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिओ ग्राहकांची माहिती चोरीला

जिओ ग्राहकांची माहिती चोरीला गेल्याची तक्रार रिलायन्सतर्फे पोलिसांकडे करण्यात आली आहे. ...

बोईसर, पालघरमध्ये कडकडीत बंद - Marathi News | Stop smoking in Boisar, Palghar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोईसर, पालघरमध्ये कडकडीत बंद

अमरनाथ यात्रेकरूंवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ बुधवारी बोईसर व पालघरमध्ये उस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला ...