लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"शेतकरी आधार केंद्र" शेतक-यांना देईल दिलासा - राजेंद्र दर्डा - Marathi News | "Farmer Support Center" to give relief to farmers - Rajendra Darda | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेतकरी आधार केंद्र" शेतक-यांना देईल दिलासा - राजेंद्र दर्डा

लातूरमध्ये लोकमत व लाइफ केअर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी आधार केंद्राचे उद्घाटन व शेतकरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीत - सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Congress votes do not split in presidential elections - Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीत - सुशीलकुमार शिंदे

परवा झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाने विरोधकांची म्हणजे काँग्रेसची मते फुटल्याचे सांगितले होते, मात्र ते साफ खोटे आहे. ...

धुळयातील रफियोद्दीन शेख खून खटल्यात एका आरोपीला अटक - Marathi News | In the murder case of Rafiuddin Sheikh, one of the accused arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळयातील रफियोद्दीन शेख खून खटल्यात एका आरोपीला अटक

सागर साहेबराव पवार ऊर्फ कट्टी या आरोपीला पोलिसांनी शनिवारी पुणे जिल्ह्यातील कामशेत येथून अटक केली आहे. ...

मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार - Marathi News | Mumbai, Thane rainy season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार

मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला आहे. मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार कायम आहे. ...

रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वे विस्कळीत - Marathi News | Rail corridor, Central Railway disrupted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वे विस्कळीत

भांडूप आणि कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

शिवसेनेने साथ सोडली तरी सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात आहेत - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Though the Shivsena quit, there are many invisible hands to save the government - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेने साथ सोडली तरी सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात आहेत - देवेंद्र फडणवीस

अनेक अदृश्य हात मदतीसाठी वेळोवेळी पुढे सरसावत असतात त्यामुळे राज्यात कोणताही भुकंप होणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ...

भुशी धरणाकडे जाण्यास पर्यटकांना बंदी - Marathi News | Tourists banned from going to Bhushi dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुशी धरणाकडे जाण्यास पर्यटकांना बंदी

भुशी धरणाचा परिसर, सहाराकडे जाणारा रस्ता व पार्किंग सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे. ...

पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला आला पूर - Marathi News | The river Mutha flowing through Pune city came under the flood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला आला पूर

पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून ९००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...

VIDEO - मुंबईत झाड अंगावर पडून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू - Marathi News | VIDEO - The death of a woman injured in a tree in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO - मुंबईत झाड अंगावर पडून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

चेंबूरच्या स्वस्तिक पार्क परिसरात शुक्रवारी नारळाचे झाड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आज सकाळी उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ...