लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाळी सहलींची पहिली पसंत ‘भंडारदरा’ : धबधब्यांचे माहेर - Marathi News | The first choice of rainy season is 'Bhandardara': waterfalls mother-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळी सहलींची पहिली पसंत ‘भंडारदरा’ : धबधब्यांचे माहेर

मुंबई होणाऱ्या मराठी क्रांती मोर्चाची औरंगाबादमध्ये रंगीत तालिम - Marathi News | Rangit Talim in Aurangabad, Mumbai Maratha Kranti Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई होणाऱ्या मराठी क्रांती मोर्चाची औरंगाबादमध्ये रंगीत तालिम

9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी औरंगाबादमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली. ...

तस्लीमा नसरीन यांचा महाराष्ट्र दौरा रोखण्यामागे षडयंत्र ? - Marathi News | Conspiracy to stop Taslima Nasreen's Maharashtra tour? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तस्लीमा नसरीन यांचा महाराष्ट्र दौरा रोखण्यामागे षडयंत्र ?

बांगलादेशमधील वादग्रस्त लेखिका तस्लीमा नसरीन शनिवारी जेव्हा औरंगाबादला पोहोचल्या तेव्हा त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे त्यांना विमानतळावरुनच पुन्हा माघारी पाठवण्यात आलं. ...

5 ऑगस्टपर्यंत परीक्षांचे निकाल लागणं अशक्य; कुलगुरूंची माहिती - Marathi News | It is impossible to get the results of the examination till August 5; Chancellor Information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :5 ऑगस्टपर्यंत परीक्षांचे निकाल लागणं अशक्य; कुलगुरूंची माहिती

मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत. ...

'ब्ल्यू व्हेल' खेळ कसा थांबवता येईल, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करुन कारवाई - मुख्यमंत्री - Marathi News | Discussing Blue Whale game issue with Central Government says CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ब्ल्यू व्हेल' खेळ कसा थांबवता येईल, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करुन कारवाई - मुख्यमंत्री

'मुंबईतील घटनेची चौकशी करुन आणि हा खेळ कसा थांबवता येईल, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करुन कारवाई केली जाईल', असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे ...

वंदे मातरम् बोलण्यास नकार देण्यात काहीच गैर नाही - रामदास आठवले - Marathi News | Nothing wrong if one doesn't recite Vande Mataram says Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंदे मातरम् बोलण्यास नकार देण्यात काहीच गैर नाही - रामदास आठवले

जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच गैर नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलले आहेत ...

दही हंडीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने पाठविली मुंबई हायकोर्टात - Marathi News | Supreme Court sent a petition regarding curd on Bombay HC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दही हंडीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने पाठविली मुंबई हायकोर्टात

दहीहंडीच्या उंचीबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. ...

अवघं 125 वर्ष वयोमान - Marathi News | Only 125 years of age | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघं 125 वर्ष वयोमान

श्रीमंत मुंबई महापालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक इमारतीला 31 जुलै 2017 रोजी 124 वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

मुंबई विद्यापीठाचा मृत्यू, निकालांचे श्राद्ध  - उद्धव ठाकरे - Marathi News | Mumbai university result issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विद्यापीठाचा मृत्यू, निकालांचे श्राद्ध  - उद्धव ठाकरे

मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाइन चुकली आहे. पूर्वतयारी न करता ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या परीक्षेत ...