लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात खंडपीठासाठी मुख्यमंत्री अनुकूल - Marathi News |  The chief minister of the bench, in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात खंडपीठासाठी मुख्यमंत्री अनुकूल

पुण्यासाठी खंडपीठ देण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी पुण्याला खंडपीठ देण्याचा प्रस्ताव मान्य केल्यास राज्य सरकारकडून खंडपीठासाठी २२ कोटींचा निधी मंजूर करू, असे आश् ...

मेहता व देसार्इंचे राजीनामे फेटाळले; चौकशी अहवालानंतर निर्णय घेऊ - मुख्यमंत्री - Marathi News | Mehta and Desai resigns resignation; The decision will be taken after the report - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेहता व देसार्इंचे राजीनामे फेटाळले; चौकशी अहवालानंतर निर्णय घेऊ - मुख्यमंत्री

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविले, पण मुख्यमंत्र्यांनी त्या दोघांनाही पदावर कायम राहण्यास सांगून त्यांचे राजीनामे फेटाळले. ...

सोसायटीतील झाडांची छाटणी आता मोफत - Marathi News | The Society's Pruning Is Now FREE | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोसायटीतील झाडांची छाटणी आता मोफत

धोकादायक फांद्या कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी मुंबई महापालिका सरसावली आहे. खासगी निवासी जागांवरील झाडांच्या फांद्या आणि झाडे कापण्याचे काम मोफत करण्याची ...

संविधानानुसार काम करणारे सरकारच आमचे - Marathi News | The government that works according to the constitution is ours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानानुसार काम करणारे सरकारच आमचे

कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात अनुसूचित जाती उपयोजनांचे कोट्यवधी रुपये मिळाले नाही. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने हा विषय लावून धरला होता. ...

शिवसेनेचे संपर्कप्रमुख बदलणार - Marathi News | Shivsena's contact head changed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेचे संपर्कप्रमुख बदलणार

भाजपाचा गड असलेल्या नागपुरात शिवसेनेच्या डरकाळीचा आवाज वाढविण्यासाठी पक्ष प्रमुखांनी आ. तानाजी सावंत यांना नागपूरचे संपर्क प्रमुख म्हणून मोहिमेवर पाठविले होते. ...

वंदेमातरम् म्हणण्यास बाध्य करू - Marathi News |  Let's try to say Vande Mataram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंदेमातरम् म्हणण्यास बाध्य करू

वंदेमातरम् म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. यात काय वाईट गोष्ट आहे, वंदेमातरम्ला का विरोध केला जात आहे? ...

मॉडेल मिल चाळ धोकादायक - Marathi News | Dangerous to get the model mill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉडेल मिल चाळ धोकादायक

गणेशपेठ येथील मॉडेल मिल चाळीची इमारत जीर्ण झाली आहे. कोणत्याही क्षणी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Notice to show cause to the Vice Chancellors of Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल जाहीर करण्याची १५ आॅगस्टची तिसरी डेडलाइनही विद्यापीठ पाळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण अजूनही विद्यापीठाला तब्बल दीड लाख उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. ...

मुस्लीम महिलांनी संघ पदाधिकाºयांना बांधली राखी - Marathi News | Muslim women's party office bearers Rakhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुस्लीम महिलांनी संघ पदाधिकाºयांना बांधली राखी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून कार्य करणाºया मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे नागपुरात एक अभिनव प्रयोग राबविण्यात आला. ...