भाजपाची केंद्रात, राज्यात आणि नागपूर महानगरपालिकेत सत्ता आहे. अशास्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या चिनी वस्तूंच्या विरोधातील आंदोलनात कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात सहभागी होणे अपेक्षित आहे. ...
स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय सणाच्या उत्सवात व्यस्त असलेले पोलीस वाहनांची तपासणी करणारा नाही असा कयास बांधून दारूची अवैध वाहतूक करणारे सज्ज झाले होते. ...
नगर परिषदेच्या पश्चीम भागात असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बुधवार (दि.१६) रोजी अचानक कोसळल्याने त्या कॉम्पलेक्सच्या खाली जयदुर्गा प्लाय अँण्ड हार्डवेयर स्टोर्स च्या मालकाचे एक लाखाचे नुकसान झाले. ...
मागासवर्गातील युवक उद्योजक झाले पाहिजेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी क्रिमीलेअरची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख करण्याचा निर्णय ...
देशाच्या स्वातंत्र्यांच्या ७० व्या वर्धापन दिवसाला स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करताना उत्तम नियोजनाच्या आधारे हा देश अधिक बळकट आणि समृध्द करण्याचा संकल्प केला पाहिजे. ...