महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलैमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २१ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना २४ आॅगस्ट रोजी महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. ...
भारतीय राज्यघटनेने स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारले असले तरी प्रत्यक्षात समाजात विरोधाभास दिसतो. ‘कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३’ हा कायदा करण्यात आला आहे. ...
सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर संधी देताना भाजपाने विश्वासघात करून, त्यांच्या कोट्यातून अर्ज भरून घेतला, असा गौप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. ...
अनैतिक संबंध लपविण्यासाठी नात्यातीलच पंधरा वर्षीय मुलाची विष पाजून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार, गुरुवारी सालेकसा तालुक्यातील ग्राम सावंगी येथे उघड झाला. ...
पोलीस शस्त्रागारातून गायब झालेल्या दोन पिस्तुली मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक दत्तात्रय गोरख भोसले याच्या निवासस्थानी सापडल्या. भोसले सध्या मावस भावाच्या खूनप्रकरणी कर्जत (जि. नगर) पोलिसांच्या अटकेत आहेत. ...
आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांनी या वर्षी देशपातळीवर घेतलेल्या ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) या पूर्वपरीक्षेमध्ये चुकीच्या दोन प्रश्नांची उत्तरे दुरुस्त करून, दहा गुणांची वाढ केल्याचे शपथपत्र औरंगाबाद खंडप ...
विघ्नहर्ता अर्थात गणपतीमूर्तीच्या निर्मितीत सुप्रसिद्ध गणेशनगरी पेणमधील सुमारे २००० गणेश मूर्तिकारांच्या समोर यंदा प्रथमच नव्याने लागू झालेल्या ‘जीएसटी’ करप्रणालीच्या संभ्रमाचे मोठे विघ्न निर्माण झाले आहे. ...
येत्या २५ आॅगस्टपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असून त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी तयारी सुरू झाली आहे, सोबतच मनपा प्रशासनानेसुद्धा कंबर कसली आहे. ...