लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पशुसंवर्धनासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना जनहितार्थ राबविल्या जात असल्या तरी काही बेजबाबदार अधिकाºयांकडून त्या योग्य प्रकारे राबविल्या न गेल्यास सर्वसामान्य लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अर्थपूर्ण व्यवहार करू ...
भारतीय हज कमिटीच्या वतीने वाढविण्यात आलेल्या अतिरिक्त दोन विमानांपैकी अखेरचे विमान हज यात्रेकरूंना घेऊन आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावरून सौदी अरेबियामधील जेद्दाह विमानतळाच्या दिशेने झेपावणार आहे. ...