लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत कोकणमधील भाजपाच्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता - Marathi News | Rana's entry into BJP BJP leaders in Konkan and unemployment among workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत कोकणमधील भाजपाच्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

भाजपातीलच काही नेत्यांचा विरोध असल्याने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश अडला असल्याची चर्चा आहे. राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. ...

इजिप्तमधून चार टन कांदा मुंबईत दाखल, खराब हवामानामुळे कांदा काळा पडला - Marathi News | Four tonnes of onion entered from Mumbai, onion black due to bad weather | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इजिप्तमधून चार टन कांदा मुंबईत दाखल, खराब हवामानामुळे कांदा काळा पडला

मुंबईसह देशभर कांद्याचे दर वाढल्याने विदेशामधून आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून चार टन कांदा मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. मालाचा निकृष्ट दर्जा व पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे कांद्याची विक्री होऊ शकली नाही ...

मरावे परी देहरुपी उरावे - Marathi News | Marave Angel Deharupi Uravay | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मरावे परी देहरुपी उरावे

तुमचे अवयवदान ठरू शकते इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण, अवयव दान एक महादान, मरावे परी देहरुपी उरावे... ...

हिदायतुल्ला,गडकरी,फडणवीसांचा विद्यापीठाला विसर - Marathi News | Hidayatullah, Gadkari, Fadnavis University forgot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिदायतुल्ला,गडकरी,फडणवीसांचा विद्यापीठाला विसर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे मध्य भारतातील ज्ञानाचे मंदिर मानले जाते आणि येथून शिक्षणाचे संस्कार घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी ....... ...

झाडे पडली; सहा जखमी  घरात पाणी शिरले - Marathi News | The trees fell; Water was found in six injured homes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झाडे पडली; सहा जखमी  घरात पाणी शिरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात हुलकावणी देणाºया पावसाचे गणेशोत्सवात दमदार आगमन झाले आहे. परंतु पावसाचा पॅटर्न काहिसा बदलला आहे. शहराच्या सर्व भागात पाऊ स न पडता काही भागात मुसळधार तर कुठे हलक्या स्वरूपाचा पडत आहे. मंगळवारी उत्तर व पूर्व न ...

-अन् मृत्यू स्पर्शून गेला - Marathi News | The death was touched | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-अन् मृत्यू स्पर्शून गेला

सकाळी ६.३० वाजताची वेळ असेल...साखरझोपेतून नीट जागही आली नव्हती...मुंबई गाठायला आणखी तासभर उशीर असल्याने जवळपास सर्वच प्रवासी बर्थवर पडून होते... ...

...तर पाच वर्षात विदर्भाचे नंदनवन होईल - Marathi News | ... and in five years Vidarbha will be a paradise | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर पाच वर्षात विदर्भाचे नंदनवन होईल

शेतकºयांच्या आत्महत्यांमुळे विदर्भाचे स्मशानघाट झाल्याची तीव्र प्रतिक्रिया एकदा न्यायालयाने व्यक्त केली होती. ...

साहित्य म्हणजे समाजाचा विचारबंध - Marathi News | Literature is the idea of ​​society | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहित्य म्हणजे समाजाचा विचारबंध

कुठल्याही लेखकाचे साहित्य हे केवळ त्याच्या एकट्याच्या स्वानुभावाची साहित्यकृती नसते तर तो समाजाचा विचारबंध असतो. ...

उत्पन्न वाढीसाठी आता सात कलमी कार्यक्रम - Marathi News | Now seven-point program for income generation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उत्पन्न वाढीसाठी आता सात कलमी कार्यक्रम

शेतकºयांच्या कृषी मालाचे उत्पन्न तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...