शेतकºयांच्या कृषी मालाचे उत्पन्न तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
अहेरी उपविभागाअंतर्गत येत असलेल्या अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व मुलचेरा या पाचही तालुक्यातीलही तहसीलदारांकडून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम.... ...
नगर परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या समस्यांबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी चर्चा केली. ...
गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला वरूणराजाने दिलासा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून सतत सरीवर सरी बरसत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये घरे बांधण्यासाठी जागा कमी आहे. मात्र कमी जागेमध्ये सुंदर शहराची रचना करण्यासाठी जनतेला नवीन घरकूल कायदा व धोरणांमार्फत सुविधा व संधी उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यामुळे जनतेला आवडेल आणि शहराच्या सामुदाय ...