प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०१७ ते २०२२ पर्यंत साकार होवू घातलेल्या व केंद्र सरकारच्या सुचनेस अनुसरून संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेल्या संकल्प..... ...
तालुक्यातील बिबी येथील शेत सर्वे नं. ८७/२, ८८, ८९/१/अ या शेतजमिनीचा मागील दोन महिन्यांपासून पार्वता मुकुंदा पावडे (७०) व अंजली विनायक पावडे (३६) असा सासू-सुनेचा वाद सुरु आहे. ...
मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित, येरगाव या गावाकडे जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनीना मूलच्या बसस्थानकावर तब्बल पाच तास ताटकळत बसची वाट पाहावी लागल्याची पाळी आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोेली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दोन वर्ष वयाच्या आतील बालकांना राष्टÑीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे सुटलेल्या लाभार्थी बालकांना लस देण्यासाठी ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र अंगणवाडी कर्मच ...
समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र राबणा-या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळावीत, यासाठी विशेष योजना आखण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोेलीच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाºयांनी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे ..... ...