नागपूरहून मुंबईकडे जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे कसाºयाजवळ रेल्वे रुळावरून मंगळवारी सकाळच्या सुमारास घसरल्याने कल्याण- कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. ...
मुंबईतील मुसळधार पाऊस आणि घसरलेल्या दुरांतो एक्सप्रेसमुळे सलग दुस-या दिवशी रेल्वे वाहतूक कोलमडून गेली. मुंबईला जाणा-या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अर्ध्यातूनही माघारी फिरविण्यात आल्या. ...
अभूतपूर्व ‘कोसळधारे’मुळे झालेले दुष्परिणाम आता समोर येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये दोन बालकांसह १२ जणांचा अंगावर भिंत पडून अथवा पाण्यात वाहून मृत्यू झाला आहे, तर ४०हून अधिक जण जखमी असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ...
जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील गराडा येथे देहव्यवसाय सुरु असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व लाखनी पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल मंगळवारी कारवाई केली. यात एका घरी धाड घालून महिलेविरुद्ध कारवाई करण्यात आली.याबाबत असे की गराड ...