लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोसळलेल्या झाडांची खुलेआम कत्तल - Marathi News | Open slaughter of trees collapsed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोसळलेल्या झाडांची खुलेआम कत्तल

गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया वनक्षेत्र निंबा येथील जंगलामध्ये १९ सप्टेंबर रोजी आलेल्या चक्रीवादळाने शेकडो झाडे जमीनदोस्त झाली आहेत. ...

आता पोलिसांची सायकल पेट्रोलिंग - Marathi News |  Now police cycling petrol | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आता पोलिसांची सायकल पेट्रोलिंग

सर्वसामान्य जनतेला पोलीस मित्र वाटावा, पोलिसांना जनतेत मिसळता यावे म्हणून आता पोलिसांना पेट्रोलिंगसाठी सायकल देण्याचा प्रस्ताव आहे. ...

गृहराज्यमंत्र्यांकडून समस्यांचा आढावा - Marathi News | Review of the issues from the Home Minister | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गृहराज्यमंत्र्यांकडून समस्यांचा आढावा

राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी मुख्याध्यापक शिक्षकांची सभा घेऊन शिक्षण क्षेत्रातील समस्येचा आढावा घेतला. ...

‘वसंत’ कारखान्यापुढे समस्यांचा डोंगर - Marathi News | The mountain of problems ahead of the 'spring' factory | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘वसंत’ कारखान्यापुढे समस्यांचा डोंगर

वसंत सहकारी साखर कारखान्यापुढे समस्यांचा डोंगर उभा असून, या हंगामात साखर कारखाना सुरू होतो की नाही अशी शंका आहे. ...

आमदार राजू तोडसाम यांच्या लोकप्रियतेची पालकमंत्र्यांना धास्ती - Marathi News | Guardian Minister for the popularity of MLA Raju Todesam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमदार राजू तोडसाम यांच्या लोकप्रियतेची पालकमंत्र्यांना धास्ती

जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्या घेऊन केळापूर-आर्णीचे आमदार राजू तोडसाम विकास कामे करीत आहे. त्यांची राज्यात लोकप्रियता वाढत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात नियुक्ती निश्चित होती. ...

माध्यमिक शिक्षकांचे सोमवारी समायोजन - Marathi News | Adjustment of secondary teachers on Monday | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माध्यमिक शिक्षकांचे सोमवारी समायोजन

जिल्ह्यातील खासगी संस्थांमधील अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सोमवारी राबविली जाणार आहे. ...

फुटबॉल स्पर्धेत ‘वायपीएस’चा विजय - Marathi News | The victory of 'Yps' in the football tournament | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फुटबॉल स्पर्धेत ‘वायपीएस’चा विजय

शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत फुटबॉल सामन्यामध्ये यवतमाळ पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी १४ व १७ वर्षे वयोगटात विजय संपादन केला. ...

इंडियाला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, विद्यासागरजी महाराज यांचे राष्ट्रपतींना आवाहन  - Marathi News | Take initiative to make India India, appeal to President of Vidyasagarji Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडियाला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, विद्यासागरजी महाराज यांचे राष्ट्रपतींना आवाहन 

कठोर साधना, स्वदेशी आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असलेले जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात भेट घेतली. ह्यइंडियाह्णला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आ ...

आता सरकारला ‘ताई’च उत्तर देणार! ५० हजार कर्मचारी एकवटणार, आझाद मैदानात शक्तीप्रदर्शन - Marathi News | Now the government will reply to 'Tai' 50,000 employees will gather, power demonstration in Azad Maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता सरकारला ‘ताई’च उत्तर देणार! ५० हजार कर्मचारी एकवटणार, आझाद मैदानात शक्तीप्रदर्शन

राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मागण्यांसंदर्भात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा बंद केल्यानंतर सरकारने संपात फूट पाडण्यासाठी कूटनिती वापरल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. ...