कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबाबत अद्यापपर्यंत कोणतीही चर्चा कोअर कमिटीमध्ये झालेली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ...
केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत आहे. मात्र, शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपाचे सरकार पडत नाही. कारण शरद पवार ‘आतून’ एनडीएसोबत असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी अमरावती येथे केला. ...
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी विपश्यना परिसरातील कोनशिलेचे अनावरण केले. ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या माळेला शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची दशभूजा महाकाली रुपात पूजा बांधण्यात आली. रात्री देवीची सुवर्णपालखी ... ...
औरंगाबाद : अनधिकृत ऑटो रिक्षा अधिकृत करण्याच्या घोषणेसाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेसाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर विना क्रमांकाच्या गाडीतू आले. ... ...