दस-याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेच्या ५.६ कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवा झेंडा दाखविला. ...
मध्य मुंबईत शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर शनिवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी रविवारसह सोमवारी शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला डोळ्यासमोर ठेवून अमळनेर येथील शुभम मनोज देशमुख (१९) हा विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळला. कोवळ्या वयातच त्याच्याविरुद्ध खुनासह तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ...
शाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे सक्तीचे करण्यात आले आहे. राज्यभरातील शाळांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला असून, त्याचा संबंध विद्यार्थ्याच्या संचमान्यतेशी जोडला आहे. ...
ओडीएफ (हागणदारीमुक्त) शहरांच्या यादीत पुणे महापालिकेने ५३,४२१ शौचालये बांधून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर केवळ १,२३८ शौचालये बांधणारी मुंबई महापालिका शेवटून तिस-या क्रमांकावर आहे. ...
काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे हे १ आॅक्टोबर रोजी आपल्या नव्या राजकीय वाटचालीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...