लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘तो’ शेतकरी दुसºया दिवशीही पाणी टाकीवरच - Marathi News | The farmer on the second day water tank only | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘तो’ शेतकरी दुसºया दिवशीही पाणी टाकीवरच

भंडगा येथील शेतीच्या रस्त्याच्या वादावरुन प्रकरण चांगलेच चिघळले आहे. प्रशासनाने रस्ता मोकळा करुन देण्याचे लेखी आश्वासन न दिल्याने तो शेतकरी शनिवारी (दि.७) दुसºया दिवशीही पाणी टाकीवरच होता. ...

११३ बालमजुरांसाठी उघडल्या ४ संक्रमण शाळा - Marathi News | 113 School in Transit opened for children | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :११३ बालमजुरांसाठी उघडल्या ४ संक्रमण शाळा

बालपण हे सर्वांनाच हवे हवेसे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाºया बालकांवर पोट भरण्यासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करण्याची वेळ आली आहे. ...

संस्कृतीने दिली महिलांना रोजगाराची संधी - Marathi News |  Opportunities for employment of women by culture | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :संस्कृतीने दिली महिलांना रोजगाराची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बºयाच लोकांमध्ये विविध कौशल्य असते. पण ते कौशल्य दाखविण्याची संधी अनेकांना मिळत नाही. महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी सर्वच जण करतात. मात्र प्रत्यक्षात कार्य करणारे कमी असतात. पण संस्कृती महिला मंडळ याला अपवाद ठरत असून महिला ...

३९ ग्रामपंचायतीसाठी ७३३ उमेदवार रिंगणात - Marathi News | 733 candidates are in the fray for 39 Gram Panchayats | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३९ ग्रामपंचायतीसाठी ७३३ उमेदवार रिंगणात

नामांकन परतीनंतर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले अूसन यासाठी ७३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ...

संस्कारित व्यक्ती निर्माणातून परम वैभवशाली राष्ट्रनिर्मिती - Marathi News | The creation of an eminent person is the creation of the supreme magnificent nation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :संस्कारित व्यक्ती निर्माणातून परम वैभवशाली राष्ट्रनिर्मिती

एक वैभवशाली राष्ट्र म्हणून भारताची ख्याती होती. मात्र संघटीत भाव नसल्याने मध्यकाळात परकीय आक्र मणाने देशाच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचे कार्य झाले. ...

शेतकºयांनो कीटनाशका बाबत काळजी घ्या - Marathi News | Be careful about farmers' insecticides | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकºयांनो कीटनाशका बाबत काळजी घ्या

जिल्ह्यातील मुख्य पीक भात असून जिल्ह्यात सप्टेबर अखेर ७१४.७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या ५४ टक्के पाऊस झाला आहे. ...

आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा - Marathi News | Actually implement the Code of Conduct | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा

येत्या १६ आॅक्टोबर रोजी होणाºया जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वित्रक निवडणूकीत सरपंच पदाची निवडणूक ही थेट मतदारातून होणार आहे. ...

पोलिसांची कागदांकरिता धावपळ - Marathi News | Runway for police papers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोलिसांची कागदांकरिता धावपळ

पोलीस विभाग आॅनलाईन झाला आहे. सर्वच कामे संगणकावर होत आहेत. दाखल होणारी तक्रारही संगणकावर थेट टाईप केल्या जात जात आहे. ...

पंचमस्तंभीय प्रवृत्तीमुळे लोकशाहीला धोका - Marathi News | Due to Panchamastani-oriented democracy, the danger of democracy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पंचमस्तंभीय प्रवृत्तीमुळे लोकशाहीला धोका

देशात व जगात केवळ इस्लामिक दहशतवादाची चर्चा आहे. भारतात नेहरू, गांधी यांच्या विचारांना मिटवून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे पंचम स्तंभीयांच्या कारवाया होय. ...