दसरा आटोपताच शेतकरी सोयाबीन काढण्याचा कामाला लागले आहेत. मागीलवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत असल्याचे दिसते. ...
जिल्हा परिषदेतील २५९ शिक्षकांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्या होत आहेत. या बदल्या दिवाळीसमोर करू नका, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शिक्षक सेलने केली आहे. ...
नेत्यांमध्ये प्रचंड गटबाजी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात झारखंडचे निवडणूक निर्णय अधिकारी के.के. शुक्ला यांना यश आले आहे. ...
वीज कोसळून ठार झालेल्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे शनिवारी मदतीचे वितरण करण्यात आले. आमदार डॉ.अशोक उईके यांनी या कुटुंबाची भेट घेऊन प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले. ...
ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या पहिल्या गुन्ह्यात इक्बाल कासकरने विकलेले ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी १० तोळे दागिने शनिवारी ठाणे खंडणीविरोधी पथकाने ठाणे आणि मुंबईतील मालाड येथून जप्त केले. ...
प्रतिसरकारचे शिलेदार क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असणाºया येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील युवक व तंटामुक्त समितीने निवडणुकीच्या जेवणावळींवर बंदी घातली आहे. ...