लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कासकर, शकीलवर ‘मकोका’ , खंडणी प्रकरण : ठाणे पोलिसांची संघटीत टोळीवर कारवाई - Marathi News |  Kasakar, Shakeel 'Makoka', tribute case: Thane police's action against gang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कासकर, शकीलवर ‘मकोका’ , खंडणी प्रकरण : ठाणे पोलिसांची संघटीत टोळीवर कारवाई

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि दाऊद टोळीची सूत्रे हलवणाºया छोटा शकीलसह सात आरोपींवर पोलिसांनी बुधवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हे दाखल केले. ...

बैलगाड्या शर्यतींना बंदी कायम!, स्थगिती उठविण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News |  High court verdicts are not allowed to take place; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बैलगाड्या शर्यतींना बंदी कायम!, स्थगिती उठविण्यास उच्च न्यायालयाचा नकार

बैल हा घोड्याप्रमाणे प्रदर्शनीय कवायती दाखवणारा प्राणी नाही. मुळातच बैल धावू शकत नसल्याने त्याला धावायला लावणे हीसुद्धा एक प्रकारची क्रूरता आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने बैलगाड्या ...

अनधिकृत एक्स्चेंजचा दहशतवाद्यांकडून वापर, भिवंडीत ९ जणांना अटक : देशभर जाळे पसरल्याचा पोलिसांचा दावा - Marathi News | 9 arrested for using unauthorized exchange for terrorists; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत एक्स्चेंजचा दहशतवाद्यांकडून वापर, भिवंडीत ९ जणांना अटक : देशभर जाळे पसरल्याचा पोलिसांचा दावा

भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांकरिता केला जात असल्याची धक्कादायक माहिती, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या नऊ आरोपींनी दिली आहे. ...

कोट्यवधींच्या आॅनलाइन शिष्यवृत्ती वाटपास हरताळ, ‘मॅन्युअल पेमेंट’चा अजब निर्णय; समाजकल्याण आयुक्तांचे परिपत्रक - Marathi News |  Due to the hundreds of millions of online scholarships, the unique decision of 'manual payment'; Circular of Social Welfare Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोट्यवधींच्या आॅनलाइन शिष्यवृत्ती वाटपास हरताळ, ‘मॅन्युअल पेमेंट’चा अजब निर्णय; समाजकल्याण आयुक्तांचे परिपत्रक

सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आॅनलाइनऐवजी मॅन्युअली देण्याचे अजब परिपत्रक समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी काढले आहे. ...

‘गुड मॉर्निंग पथकांनी संवेदनशीलता बाळगावी’ : राज्य महिला आयोग - Marathi News |  'Good morning squad should be sensitized': State Women's Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गुड मॉर्निंग पथकांनी संवेदनशीलता बाळगावी’ : राज्य महिला आयोग

स्वच्छ भारत अभियान अथवा हागणदारीमुक्त योजना राबविताना अधिका-यांनी आततायीपणा करू नये. योजना आणि त्यामागील हेतू चांगला असला तरी महिलांविषयी प्रकरणे हाताळताना संवेदनशीलता बाळगावी ...

देशाला स्वत:ची भाषा नाही, हे दुर्दैव: दिवाकर रावते - Marathi News | The country does not have its own language, it is unfortunate: Diwakar Rao | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाला स्वत:ची भाषा नाही, हे दुर्दैव: दिवाकर रावते

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तरीही मराठी शाळा बंद पडत आहेत. भारताला प्राचीन आणि समृद्ध संस्कृती लाभली आहे. तरीही देशाला अद्याप स्वत:ची भाषा जाहीर करता आलेली नाही. ...

रेल्वे अधिका-याचा ‘व्हीआयपी’ थाट! औरंगाबादमधील प्रकार : आदेश नसल्याचे सांगत विशेष निरीक्षण बोगीचा वापर - Marathi News |  Railway official's VIP! Types in Aurangabad: Use of special inspection bogs to not order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे अधिका-याचा ‘व्हीआयपी’ थाट! औरंगाबादमधील प्रकार : आदेश नसल्याचे सांगत विशेष निरीक्षण बोगीचा वापर

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांच्या (डीआरएम) दौºयात बुधवारी व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन प्रवाशांना घडले. ...

मराठा विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती वसतिगृहे : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील - Marathi News | Temporary hostels for Maratha students: Revenue Minister Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती वसतिगृहे : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्याची कार्यवाही सुरू असून त्याचे बांधकाम होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्वावर वसतीगृह सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. ...

नांदेड महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान, आज निकाल; ‘व्हीव्हीपॅट’मध्ये अडचणी - Marathi News |  60 percent polling for Nanded municipal corporation; Problems in 'VVPAT' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेड महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान, आज निकाल; ‘व्हीव्हीपॅट’मध्ये अडचणी

नांदेड - वाघाळा महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी बुधवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. शहरातील काही मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरूच होते. ...