भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते माझ्या भूमिकेशी सहमत असले तरी, ते भीतीपोटी समोर येऊन बोलायला तयार नाहीत, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा ‘लोकमत’शी बोलताना केला. ...
लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ४४ वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख ७८ हजार रुपये उकळणा-या ८४ वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामट्याला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ...
बीड जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजपा आघाडीला जबरदस्त धक्का बसला असून, सत्ता स्थापनेत पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा बंडखोर सदस्य पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरले आहेत. ...
ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वेळेत सरकारच्या तिजोरीत जमा न केल्याप्रकरणी जीएसटी इंटेलिजन्स विभागाने एम. पी. एंटरप्रायजेस अँड असोसिएट्स लिमिटेड (एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना ...
निवृत्त झाल्यानंतर काही करायला नाही, म्हणून अनेक जण काम करतो, असे सांगतात. पण वेळ घालवण्यासाठी काम केले जात नाही. ‘आय एम नॉट अ रिटायर्ड पर्सन, आय एम अ व्हेरी अॅक्टिव्ह पर्सन...’ अशा शब्दांत ...
पुणे : नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अधिष्ठाता व उपकुलगुरूंच्या नियुक्तीस विलंब होत असल्याने विद्यापीठ अधिकार मंडळांच्या स्थापनेसह अनेक शैक्षणिक बाबी व निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी करावी. प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळ ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ८४६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज आले होते. ...
दिवाळीच्या सणात अनेक वेळा लहान-मोठे देखील उत्साहाच्या भरात फटाक्यांची आतषबाजी करताना भान विसरून जातात. दरवर्षी ऐन सणा-सुदीच्या काळात लहान-मोठे अपघात होतात. ...
एसटी कामगारांचा पगार किमान १८ हजार रुपये व्हावा, त्यांना राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी गेल्या दीड वर्षापासून आम्ही एसटी महामंडळाकडे मागण्या मांडून पाठपुरावा करतो आहे़ ...