लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऐन दिवाळीत चक्काजाम; ६० लाख प्रवाशांचे हाल!, एसटी कर्मचारी संपावर ठाम, मंत्री रावतेंच्या भूमिकेने आंदोलन चिघळले - Marathi News | Anne celebrates Diwali; 60 lakh passengers stranded, ST workers strike on strike, agitated by role of minister Rawat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन दिवाळीत चक्काजाम; ६० लाख प्रवाशांचे हाल!, एसटी कर्मचारी संपावर ठाम, मंत्री रावतेंच्या भूमिकेने आंदोलन चिघळले

दिवाळीला गावी जाणाºया सुमारे ६० लाखांहून अधिक प्रवाशांचे एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे मंगळवारी अतोनात हाल झाले. विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना खासगी वाहनांनी गावी पोहोचताना, अव्वाच्या सव्वा भाडे देण्याबरोबरच मोठ्या त्रासाला सामोरे जावे ल ...

धनत्रयोदशीला सोने चकाकले, सराफा बाजारात उत्साह, राज्यभरात ४५० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल - Marathi News |  Gold jewelery, bullion market enthusiasm, more than Rs. 450 crore turnover across the state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीला सोने चकाकले, सराफा बाजारात उत्साह, राज्यभरात ४५० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल

सराफा बाजाराने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर चांगलीच उसळी घेतल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. या वर्षी सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर राज्यात ४५० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल झाल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने ...

दहा लाख शेतक-यांची आज होणार कर्जमुक्ती! - Marathi News |  Ten lakh farmers will be debt relief today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा लाख शेतक-यांची आज होणार कर्जमुक्ती!

नरक चतुर्दशीच्या मुहुर्तावर बुधवारी (१८ आॅक्टोबर) राज्यातील सुमारे दहा लाख शेतक-यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. ...

बँकांनी फुगविलेल्या आकड्याची रिझर्व्ह बँकेकडे माहिती देणार   - Marathi News |  Let the bank know the numbers inflated by the Reserve Bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँकांनी फुगविलेल्या आकड्याची रिझर्व्ह बँकेकडे माहिती देणार  

व्यावसायिक बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जदार शेतक-यांचे आकडे फुगवून सांगितले आहेत. त्यामुळे या बँकांनी आधी आणि नंतर दिलेली कर्जदारांची आकडेवारी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली जाईल... ...

अखेर राखीव निकाल जाहीर, पुनर्मूल्यांकन तपासणी सुरूच - Marathi News |  Finally, the announcement of the reserved results, the revaluation investigation started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर राखीव निकाल जाहीर, पुनर्मूल्यांकन तपासणी सुरूच

मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालांना उशीर झाला. त्यात उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याने काही उत्तरपत्रिका विद्यापीठाला सापडत नसल्याने २ हजार ३०० विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. ...

कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी कैद्यांकडून घेतल्या जाणार सूचना - उच्च न्यायालय - Marathi News |  Notice from prisoners to improve prison conditions - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी कैद्यांकडून घेतल्या जाणार सूचना - उच्च न्यायालय

राज्यातील कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी विशेषत: महिला कैदी व आरोपींचे अधिकार अबाधित राहावेत, यासाठी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाला महिलांकडून सूचना मिळाव्यात यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

तयार घरांना वाढती मागणी, दिवाळीत घरखरेदीकडे कल : बांधकामाधीन घरांना जीएसटीचा फटका - Marathi News |  Increased demand for ready-made homes, home-based activities in Diwali tomorrow: GST hit under construction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तयार घरांना वाढती मागणी, दिवाळीत घरखरेदीकडे कल : बांधकामाधीन घरांना जीएसटीचा फटका

वस्तू व सेवा कराच्या कक्षेत येऊ घातलेल्या रिअल इस्टेट मार्केटला दिवाळीच्या मुहूर्तावर चांगलीच झळाळी आली आहे. ओसी मिळालेली व तयार स्थितीत असलेली घरे जीएसटीच्या कक्षेतून बाहेर असल्याने तया घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ...

मध्य वैतरणा जलविद्युत प्रकल्पाचे ५१ कोटी पाण्यात. सात वर्षे रखडला प्रकल्प - Marathi News |  Central Vytaran Hydro Electric Project Seven Years Retired Project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य वैतरणा जलविद्युत प्रकल्पाचे ५१ कोटी पाण्यात. सात वर्षे रखडला प्रकल्प

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मध्य वैतरणा जलविद्युत प्रकल्पाला राज्याच्या जलसंपदा विभागाने परवानगी दिलेली नाही़ गेली सात वर्षे या प्रकल्पाची फाइल शासन दरबारी रेंगाळली आहे़ ...

भटक्या श्वानांची दहशत संपवा, स्थायी समितीत मागणी, मुंबई पालिका सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार - Marathi News | End of terror of devious foes, demand in standing committee, Mumbai municipality to present affidavit in Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या श्वानांची दहशत संपवा, स्थायी समितीत मागणी, मुंबई पालिका सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार

मुंबईत भटक्या श्वानांची दहशत दिवसेंदिवस वाढत असताना त्यांचे निर्बीजीकरण करणाºया कंपन्या फसवणूक करीत आहेत. नाक्यानाक्यांवर साचलेले घाणीचे साम्राज्य या श्वानांचा उपद्रव वाढविण्यास कारणीभूत आहे. ...