लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जि.प. अध्यक्षांना फटाके, उपाध्यक्षांची दिवाळी - Marathi News | Zip President's Diwali, Vice President's Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प. अध्यक्षांना फटाके, उपाध्यक्षांची दिवाळी

मंगळवारी लागलेले ग्रामपंचायतीचे निकाल, जि.प.च्या पदाधिकाºयांच्या दृष्टिकोनातून काहीसे धक्कादायक तर काहीसे सुकर लागले आहे. स्वत: जि.प. अध्यक्षाला आपले गृहगाव असलेली ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात अपयश आले. ...

सुखी आयुष्य नाकारून पत्करली कठोर साधना - Marathi News | The harsh practice of rejecting a happy life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुखी आयुष्य नाकारून पत्करली कठोर साधना

श्रीकांत व प्रशांत दोेघेही तसे अभियंते. पण, उंचच उंच मशीन्सच्या खडखडाटापेक्षा तालवाद्यांचा हळवा नाद त्यांना सारखा खुुणावत असायचा. ...

वंचितांच्या अंगणात उजळली दिवाळी - Marathi News | Sunny Diwali in Sunset | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंचितांच्या अंगणात उजळली दिवाळी

दिवाळी हा आनंदाचा सण. फराळ, फटाके, नवीन कपडे यांची या प्रकाशपर्वात नुसती चंगळ असते. परंतु ज्यांना दोनवेळच्या अन्नाची भ्रांत आहे त्यांच्या अंधारलेल्या अंगणी साध्या पणतीलाही तेल लाभत नाही. ...

कामठीतील बफल फायरिंग रेंज स्थानांतरित करा - Marathi News | Transfer to the handful firing range in the comforter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठीतील बफल फायरिंग रेंज स्थानांतरित करा

नागरिक व जनावरांना वारंवार इजा पोहोचण्याच्या घटना लक्षात घेता कामठीतील सैनिक प्रशिक्षण केंद्रातले बफल फायरिंग रेंज दुसरीकडे स्थानांतरित करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी ...... ...

धनत्रयोदशीला सोने झळाळले - Marathi News | Gold jewelery attracted gold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धनत्रयोदशीला सोने झळाळले

धनत्रयोदशी म्हणजे सोने खरेदीचा दिवस. मंगळवारी सोन्याच्या दर ३१ हजार या विक्रमी स्तरावर पोहोचल्यानंतरही त्याच्या विक्रीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. ...

१९ काँग्रेस तर १८ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात - Marathi News |  19 Congress and 18 Gram Panchayats in the possession of BJP | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१९ काँग्रेस तर १८ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. मंगळवारी सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले तेव्हा १९ ग्रामपंचायतींवर काँग्रेस तर १८ ग्रामपंचायतींवर भाजप पक्षाचे .... ...

लोकवाहिणीची चाके थांबली - Marathi News | The wheel of the public stopped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकवाहिणीची चाके थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी सोमवारच्या मध्यरात्रीपासून पगार वाढीसाठी महाराष्ट्र कामगार संघटना इंटक व कृती समितीने संप पुकारला. या संपाला चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी या एसटी आगारातील सर्वच संघटने ...

पिंपर्डाला मूल्यमापन चमूची भेट - Marathi News | Pimparda evaluation team visit | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पिंपर्डाला मूल्यमापन चमूची भेट

स्वच्छता अभियान मूल्यमापन समितीने अलीकडेच पिपर्डा गावाला भेट दिली. भेटीत ग्रामफाई, शौचालय, कचरा व्यवस्थापन यासह अन्य गोष्टींची चमूने पाहणी केली. ...

शंकरपूरला तालुक्याचा दर्जा द्या - Marathi News | Give Shankarpur taluka status | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शंकरपूरला तालुक्याचा दर्जा द्या

चिमुर तालुक्याचे विभाजन करून शंकरपूरला तालुक्याचा दर्जा द्या, अशा मागणीचे निवेदन शंकरपूर संघर्ष समितीच्या वतीने आ. कीर्तीकुमार भांगडीया यांना देण्यात आले. ...