लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अहमदनगरच्या कुलकर्णी बंधूंचा समतेचा,स्त्री दाक्षिण्याचा पाडवा - Marathi News | The Samajwadi Party of Ahmednagar, the Samvatya Samvatya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहमदनगरच्या कुलकर्णी बंधूंचा समतेचा,स्त्री दाक्षिण्याचा पाडवा

दिवाळी म्हटलं की, घरातील स्त्रियांनी राबराब राबायचं अन् पुरुषांनी आपली पुरुषसत्ताक हुकूमत गाजवायची. पाडवा तर खास नवरोबांसाठीच असतो. ...

कर्मचाºयांच्या संपाने प्रवाशांचे हाल - Marathi News | Staffing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्मचाºयांच्या संपाने प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचाºयांचे मागील तीन दिवसांपासून संप सुरु आहे. शुक्रवारी संपाचा चौथा दिवस होता. शासन आणि एस.टी.कर्मचारी यांच्यात मागण्यांवरुन चर्चा फिस्कटली. ...

किटकनाशक फवारणीतून शेतकºयाला विषबाधा - Marathi News | Poisoning from pesticide sprayer | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :किटकनाशक फवारणीतून शेतकºयाला विषबाधा

सालेकसा तालुक्याच्या मोहरानटोली येथील तिलकचंद गणपत बेंदरे (५०) हे शेतातील पिकांवर किटकनाशक फवारणी करताना त्यांना विषबाधा झाली. ...

निकालानंतर सर्वच पक्षांचे दावे प्रतिदावे - Marathi News | All parties' claims counter after the results | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निकालानंतर सर्वच पक्षांचे दावे प्रतिदावे

जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर झाले. यानंतर भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस या सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला. ...

महागाव महसूल मंडळात धानपिकांना जबर फटका - Marathi News | In the Mahagaon Revenue Board, the rape cases were severely hit | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महागाव महसूल मंडळात धानपिकांना जबर फटका

तालुक्यात १३ व १४ आॅक्टोबर रोजी महागाव महसूल मंडळात अचानक झालेला चक्रीवादळ व पावसाच्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर मधील धान पीकाला फटका बसला आहे. ...

एसटी कर्मचा-यांचा संप बेकायदेशीर, तात्काळ कामावर रुजू व्हा, न्यायालयाचे आदेश - Marathi News | Tackle ST employees - illegal, urgent work - Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचा-यांचा संप बेकायदेशीर, तात्काळ कामावर रुजू व्हा, न्यायालयाचे आदेश

एसटी कर्मचा-यांचा संप बेकायदेशीर असून, त्यांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहे. ...

शासकीय सेवेत समाविष्ट करा - Marathi News | Include in government service | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शासकीय सेवेत समाविष्ट करा

शासकीय सेवेत त्वरीत समाविष्ट करा, यासह अन्य मागण्यांसाठी येथील अनुकंपाधारक संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी (दि.१६) उपजिल्हाधिकाºयांंमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. ...

अभिजितचा खून पतंगाच्या वादातून - Marathi News | Abhijit's death from a mite dispute | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अभिजितचा खून पतंगाच्या वादातून

केंद्रीय विद्यालयाचा सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अभिजित टेकाम याच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. ...

नागपूर ६०० अन् अमरावती २०० रूपये - Marathi News | Nagpur 600 and Amravati 200 rupees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नागपूर ६०० अन् अमरावती २०० रूपये

एसटी कामगारांचा संप सुरू असल्याने एसटीची चाके थांबली. ही संधी साधून खासगी वाहतुकदारांनी नागपूरचे भाडे चक्क ६००, तर अमरावतीचे भाडे २०० रूपयांवर नेले. ...