लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्यशोधक समाज विज्ञान वेलीवरील सूर्यफूल : तेलंग - Marathi News | Sunflower on Satya Shodh Science Science: Telang | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सत्यशोधक समाज विज्ञान वेलीवरील सूर्यफूल : तेलंग

महात्मा ज्योतीराव फुले यांनी १८७३ रोजी स्थापन केलेला सत्यशोधक समाज म्हणजे विज्ञानाच्या वेलीवर उमलेले सुर्यफूल आहे. ...

पावसाने दाणादाण - Marathi News | Rainy Harassment | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पावसाने दाणादाण

शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात तसेच जवळपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले. ...

शहीद जवानांना मानवंदना - Marathi News | Salute the martyrs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहीद जवानांना मानवंदना

पोलीस हुतात्मा दिनानिमित्त १ सप्टेंबर २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहीद झालेल्या पोलीस जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली. ...

पोलिसांमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित - Marathi News | Duplicate the happiness of the Diwali Police | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलिसांमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित

गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाºयांनी चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाºया लसनपेठटोला गावाला भेट देऊन ..... ...

संघर्ष करण्याची मानसिकता तयार करा - Marathi News | Create a mentality to fight | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संघर्ष करण्याची मानसिकता तयार करा

प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आदिवासी समाजातील युवकांनी संघर्ष करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, ...

वाहतुकीच्या सोयीचा अभाव - Marathi News | Lack of transportation facilities | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाहतुकीच्या सोयीचा अभाव

नक्षलग्रस्त आदिवासीबहुल भामरागड तालुक्यात नदी, नाल्यांचे प्रमाणे अधिक असून या नदी, नाल्यावर पूल उभारण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. ...

परतीचा पाऊस व रोगांमुळे धानपीक धोक्यात - Marathi News | Paddy in danger due to rain and diseases | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :परतीचा पाऊस व रोगांमुळे धानपीक धोक्यात

देसाईगंज तालुक्यात परतीच्या पावसामुळे तसेच धानपिकावरील तुडतुडा व इतर रोगांमुळे अनेक शेतकºयांचे धानपीक धोक्यात आले आहे. ...

शेडनेटद्वारे फुलविली शेती - Marathi News | Flatwood farm by Shandenet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेडनेटद्वारे फुलविली शेती

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानावर शेडनेट उभारून दुर्गम भागातील ताटीगुडम येथील एका आदिवासी शेतकºयाने आपल्या शेतजमिनीत.... ...

कर्मचाºयांच्या संपामुळे ३२ लाखांचे नुकसान - Marathi News | 32 lakhs loss due to employees' strike | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्मचाºयांच्या संपामुळे ३२ लाखांचे नुकसान

राज्यभरातील महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यांना घेवून मागील चार दिवसांपासून संप पुकारला होता. या चार दिवसांच्या संपामुळे गोंदिया एसटी आगाराचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. ...