लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाजार समितीच्या आवारातच कापूस उत्पादकांची लूट - Marathi News | Loot of cotton growers in the market committee premises | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बाजार समितीच्या आवारातच कापूस उत्पादकांची लूट

कोणताही शेत माल हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणे किंवा खेरदी केलेल्या मालाचा चुकारा अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक वेळ चुकारा थांबविणे कायद्याने गुन्हा आहे. ...

पुणे-काजीपेठ एक्सप्रेस पुलगाव स्थानकावर - Marathi News | Pune-Kazipet Express at Pulgaon Station | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुणे-काजीपेठ एक्सप्रेस पुलगाव स्थानकावर

गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रवासी मागणीला प्रतिसाद देत पुणे- काजीपेठ ही सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू झाली. ...

हुतात्मादिनी पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली परेड - Marathi News | Homage parade parade at the police headquarters | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हुतात्मादिनी पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली परेड

पोलीस मुख्यालय येथे हुतात्मादिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने सकाळी ७.४५ ते ९.१५ वाजताच्या दरम्यान पोलीस मुख्यालय येथे हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...

बळीराजा आमचे प्रेरणास्थान - Marathi News | Baliaraja is our inspiration | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बळीराजा आमचे प्रेरणास्थान

बळीराजा आमचे पे्ररणास्थान आहे. बळीराजाचे राज्य समतेचे मूल्य जोपासणारे व सर्व लोकांना न्याय देणारे होते. आज बळीराजा म्हणजे शेतकरी व श्रमिक वर्ग या देशात पीडित आहे. ...

निर्भय मॉर्निंग वॉकद्वारे हत्येचा निषेध - Marathi News | Neutralization of murder by fearless Morning Walk | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निर्भय मॉर्निंग वॉकद्वारे हत्येचा निषेध

महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप गवसले नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी सकाळी ७ वाजता ‘निर्भय वॉर्निंग वॉक’ करण्यात आला. ...

शिक्षण विभागातील रिक्त पदे त्वरित भरा - Marathi News | Fill vacant posts in the education department immediately | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षण विभागातील रिक्त पदे त्वरित भरा

शिक्षणाधिकारी (माध्य.) व वेतन अधीक्षक ही रिक्त पदे तवरित भरण्यात यावीत. जिल्ह्यातील शिक्षण विभागाने नियुक्ती मान्यता दिलेल्या शिक्षकांना शालार्थ अभिलाभामध्ये रूजू करून घ्यावे. ...

पूर्ण दिवसांचा आहार देऊनही देय रकमेमध्ये कपात - Marathi News | Reduction in the amount due by paying a full day meal | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पूर्ण दिवसांचा आहार देऊनही देय रकमेमध्ये कपात

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने सर्व कामांमध्ये आॅनलाईनची सक्ती केली आहे. त्याशिवाय देयकेही काढली जात नाही. परिणामी, सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी, अभियंते, कंत्राटदार तथा शिक्षक अडचणीत येत आहेत. ...

फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा, रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका   - Marathi News | Ramdas Athwale criticizes Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा, रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका  

मनसेने ठाणे व कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करत पिटाळून लावल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत मराठ्यांचा हक्क कमी होतोय म्हणून त्यातील परप्रांतियांना कुणीही हाकलू शकत नसल्याचे विधान केले आहे.  ...

पुरुषांना धूळ चारणारी कुस्तीपटू यशश्री - Marathi News | Yashishree, the dust wrestler for men | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुरुषांना धूळ चारणारी कुस्तीपटू यशश्री

मुलींकडे कमजोर म्हणून पाहणाºया समाजात एक वडील आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देतो. अपार मेहनतीनंतर त्यांना जागतिक दर्जाच्या कुस्तीपटू म्हणून तयार करतो... ...