लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिग्रसमध्ये भूजल पातळीत घट - Marathi News | Decrease in ground water level decrease | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रसमध्ये भूजल पातळीत घट

यावर्षीच्या अपुºया पावसामुळे तालुक्यातील भूजल पातळी खालावली आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावण्याची चिन्हे आहे. ...

२८८ दिवे प्रज्वलित करून आंदोलन - Marathi News | The agitation by burning 288 lights | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२८८ दिवे प्रज्वलित करून आंदोलन

येथील ग्रामीण रूग्णालयात २८८ दिवे प्रज्वलीत करून युवा शेतकरी संघटनेने रूग्ण व कर्मचाºयांसह निषेधात्मक दिवाळी साजरी केली. ...

पुण्यातील पर्यटकांच्या कारला मालवणमध्ये अपघात, 2 जण गंभीर जखमी   - Marathi News | Accidents in Malvan, 2 people seriously injured in car accident in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील पर्यटकांच्या कारला मालवणमध्ये अपघात, 2 जण गंभीर जखमी  

दिवाळीच्या सुटीत पुणे येथून मालवणला पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांच्या कारला आनंदव्हाळ आजगाव बंगला बस थांब्याजवळ अपघात झाला. ही कार रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी गडग्यावर जोरदार आदळल्याने कारमधील दोघांना गंभीर दुखापत झाली.  ...

मालवणमध्ये श्री देव रामेश्वर-नारायणाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल, पालखी सोहळ्याचा उत्साह   - Marathi News | Thousands of devotees visit devotees to visit Lord Dev Rameshwar-Narayana in Malvan, Palkhi Jubilee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालवणमध्ये श्री देव रामेश्वर-नारायणाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल, पालखी सोहळ्याचा उत्साह  

शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर-नारायण यांचा पालखी प्रदक्षिणा सोहळा हजारो मालवणवासीय भाविकांच्या उपस्थितीने भक्तिमय वातावरणात पार पडला. ...

फाटक वेळेत बंद न झाल्यानं ठाकुर्लीत रेल्वे फाटकात वाहतूक कोंडी - Marathi News |  Traffic movement in the rail fart in Thakurli due to not being closed in the gate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फाटक वेळेत बंद न झाल्यानं ठाकुर्लीत रेल्वे फाटकात वाहतूक कोंडी

ठाकुर्लीत नेहमीप्रमाणे रेल्वे फाटक उघडल्यानंतर वेळेत बंद न झाल्याने रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. सकाळी आणि दुपारच्या वेळेत दोन वेळा ही समस्या भेडसावली. ...

मुंबई : गोरेगावमध्ये आकाशकंदीलचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Mumbai: Unfortunate death of my wife due to the shock of Akshakandil in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : गोरेगावमध्ये आकाशकंदीलचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई - आकाशकंदीलचा शॉक लागल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुक्रवारी (20 ऑक्टोबर) रात्री ही घटना घडली असून याप्रकरणी वनराई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे व अधिक चौकशी सुरू आहे.प्रियांका भारती (वय 27 वर्ष ) आ ...

पाणीवाल्या बाबाचा एड्स-कॅन्सरमधून ठणठणीत करण्याचा दावा,  महाराष्ट्र अंनिसनं बाबाला रोखलं,  गावक-यांनीही केली पोलिसात तक्रार - Marathi News | Watery parents' AIDS, claims to cure cancer, protest against Maharashtra Anis, Gaukat also complained to police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीवाल्या बाबाचा एड्स-कॅन्सरमधून ठणठणीत करण्याचा दावा,  महाराष्ट्र अंनिसनं बाबाला रोखलं,  गावक-यांनीही केली पोलिसात तक्रार

केवळ तीन आठवडे आयुवेर्दिक पाणी प्यायल्याने एड्स, कर्करोगासह 56 असाध्य आजार बरे होत असल्याचा दावा करणा-या पाणीवाल्याबाबाला महाराष्ट्र अंनिसने आव्हान दिले आहे. तसेच या बाबामुळे गावक-यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रारही पोलिसात देण्यात आली आहे. ...

पुणे : महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग - Marathi News | Pune: Great fire of Mahindra Logistics Company Godown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग

खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथील महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली. ...

धक्कादायक! छेडछाडीला विरोध केला म्हणून मुंबईत बेशुद्ध होईपर्यंत तरुणीला बेदम मारहाण, लोकांची बघ्याची भूमिका - Marathi News | Shocking The girl was assaulted, assaulted by a man, as she opposed the teasing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! छेडछाडीला विरोध केला म्हणून मुंबईत बेशुद्ध होईपर्यंत तरुणीला बेदम मारहाण, लोकांची बघ्याची भूमिका

छेडछाडीचा जाब विचारला म्हणून एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला सर्वांसमक्ष बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. ...