सार्वजनिक वितरण प्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील १ लक्ष ८० हजार ५८३ शिधापत्रिकांची लिंकींग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ...
मांढळ (दे) कुशारी मार्गावर वाट चुकलेले हरिणाचे एक गोंडस पाडस कुत्र्यांच्या हल्ल्यातून दोन युवकांच्या सतर्कतेमुळे वाचले. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कुत्र्यांच्या टोळीने हरणाच्या कळपावर प्राणघातक हल्ला केला. ...
गर्भार धानाच्या ओंब्या परिपक्व होण्यासाठी पेंच प्रकल्पातील पाण्याची संजीवनी मिळाली. पेंचचे अतिरिक्त पाणी कालव्यातून वाहत असून सूर नदी व गायमुख नदीत पोहचले आहे. ...
डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी वर्धा शाखा व्यवस्थापक व एका खातेदाराविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविला. ...
जिल्ह्यात पणन विभागातर्फे १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. यापैकी धामणगाव केंद्रांवर २९ शेतकºयांचे ७१५ क्विंटल सोयाबीन खरेदी गुरुवारी करण्यात आली. ...
परिसरात दिवाळी सणापूर्वीच चोरांचा बाजार गरम झाला असून, अफवांचे पेव फुटले आहे. पकडल्यानंतर अचानक अदृश्य होणाºया या चोरांचा डोळा संपत्तीवर नव्हे, तर महिला-तरुणींवर असल्याचे.... ...
दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले. दिवाळी भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा उदोउदो केला होता. ...
बर्थ-डे पार्टी उधळून महिला व पुरुषांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी दोन दिवसांत दोषी पोलिसांना निलंबित करा, अन्यथा धरणे आंदोलन करू, अशा इशारा भारतीय जनता पार्टी .... ...