लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षकांचा ईओ कार्यालयात ठिय्या - Marathi News | Teachers stole at the EO office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांचा ईओ कार्यालयात ठिय्या

जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाले. मात्र, त्यातील बहुतांश शिक्षकांना समायोजित शाळेत रूजूच करून घेण्यात आले नाही. ...

दोन्ही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट बढतीचे वेध - Marathi News | Cabinets rise to both the State Ministers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन्ही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट बढतीचे वेध

युती शासनाचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्यात जिल्ह्यातील भाजपा व शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

फोन टेपिंग प्रकरणी आमदार नीलम गो-हे, मिलिंद नार्वेकर यांना दिलासा - Marathi News | In the phone tapping case, MLA Neelam Go-He, Milind Narvekar, was given a relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फोन टेपिंग प्रकरणी आमदार नीलम गो-हे, मिलिंद नार्वेकर यांना दिलासा

पुण्यातील लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर शिवसेनेने पुकारलेल्या बंद दरम्यान दंगली घडवून आणा, असा संदर्भाचे शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ़ नीलम गो-हे आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांच्यात टेलिफोन संभाषण झाले होते. ...

माळपठार पाणीपुरवठा योजना ठप्प - Marathi News | Malpathar water supply scheme jam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माळपठार पाणीपुरवठा योजना ठप्प

पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळपठार भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गत तीन आठवड्यांपासून ठप्प झाली आहे. ...

८२ हजार विद्यार्थी ४०० रूपयांपासून वंचित - Marathi News | 82 thousand students deprived of 400 rupees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :८२ हजार विद्यार्थी ४०० रूपयांपासून वंचित

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाºया ८२ हजार विद्यार्थ्यांनी अद्याप बँक खातेच काढले नाही. त्यामुळे त्यांना दिवाळी उलटूनही गणवेशनाची रक्कम मिळू शकली नाही. ...

शासकीय कापूस खरेदीसाठी आर्णीत जिनिंग-प्रेसिंग मालकांचीच आडकाठी - Marathi News | For the purchase of government cotton sticks to the ginning-pressing owners | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शासकीय कापूस खरेदीसाठी आर्णीत जिनिंग-प्रेसिंग मालकांचीच आडकाठी

जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी सुरू होत आहे. परंतु आर्णीमध्ये अद्याप एक महिना कापूस खरेदी सुरू होईल, याचे चिन्ह दिसत नाही. ...

कृषी विभागाचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही - Marathi News | The agriculture department will not be neglected | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कृषी विभागाचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही

फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला, शेकडो लोकांना शारीरिक दूखापती झाल्या. या प्रकाराला अनेक घटक जबाबदार असले, तरी कृषी विभाग आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ...

कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडीजवळ दुरांतो एक्स्प्रेस रूळावरून घसरली, मोठा अपघात टळला - Marathi News | Durante Express drops near Solapur in Konkan Railway route | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडीजवळ दुरांतो एक्स्प्रेस रूळावरून घसरली, मोठा अपघात टळला

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळ नेमळे पाटकरवाडी येथे एर्नाकुलम वरून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुरांतो एक्सप्रेसचे इंजिन रूळावरून घसरून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही. ...

नागपूर विद्यापीठात एकाच व्यक्तीकडून ‘आरटीआय’चे ७ हजारांहून अधिक अर्ज - Marathi News | More than 7,000 applications of RTI from the same person at Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठात एकाच व्यक्तीकडून ‘आरटीआय’चे ७ हजारांहून अधिक अर्ज

प्रशासकीय पातळीवर पारदर्शक पद्धतीने काम सुरू आहे की नाही, याची माहिती जनसामान्यांनादेखील सहजपणे उपलब्ध व्हावी, या उद्देशातून माहितीचा अधिकार अस्तित्वात आला. ...