गडचिरोली आगारातील ६० बसेसमध्ये वायफाय लावण्यात आले आहे. मात्र सदर वायफाय बºयाचवेळा सुरू होत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत असल्याने वायफाय केवळ देखावा असल्याचा.... ...
राष्टÑीय संपादणूक सर्वेक्षण २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण १२ तालुक्यात इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या वर्गाची संपादणूक चाचणी परीक्षा घेण्यात आली. ...
दुर्गम भागातील शिक्षकांच्या त्वरीत बदल्या करून नवीन शाळेवर रूजू करून घ्यावे या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील शिक्षक संघटनेतर्फे १३ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. ...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण करणा-या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज बघावयास मिळाला. त्यांच्या स्टायलिश अंदाजाने सोहळ्यात चार ...