Actress Sayi Tamhankar, Revolution Red Style on Red Carpet | अभिनेत्री सई ताम्हणकर, क्रांती रेडकर यांचा रेड कार्पेटवर स्टायलिश अंदाज
अभिनेत्री सई ताम्हणकर, क्रांती रेडकर यांचा रेड कार्पेटवर स्टायलिश अंदाज

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर, क्रांती रेडकर, वैशाली सावंत यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी अनेकांनी आपल्या स्टाईलबाबत सांगितले. 


Web Title: Actress Sayi Tamhankar, Revolution Red Style on Red Carpet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.